Ephesians 2:2 in Marathi 2 “ज्यामध्ये तुम्ही पूर्वी या जगाच्या चालिरीतीप्रमाणे चालत व रहात होता, आकाशातील राज्याचा अधिकारी जो सैतान, आज्ञा मोडणाऱ्या पुत्रांच्या आत्म्यात कार्य करणाऱ्या अधिपती प्रमाणे चालत होता. . “
Other Translations King James Version (KJV) Wherein in time past ye walked according to the course of this world, according to the prince of the power of the air, the spirit that now worketh in the children of disobedience:
American Standard Version (ASV) wherein ye once walked according to the course of this world, according to the prince of the powers of the air, of the spirit that now worketh in the sons of disobedience;
Bible in Basic English (BBE) In which you were living in the past, after the ways of this present world, doing the pleasure of the lord of the power of the air, the spirit who is now working in those who go against the purpose of God;
Darby English Bible (DBY) in which ye once walked according to the age of this world, according to the ruler of the authority of the air, the spirit who now works in the sons of disobedience:
World English Bible (WEB) in which you once walked according to the course of this world, according to the prince of the powers of the air, the spirit who now works in the children of disobedience;
Young's Literal Translation (YLT) in which once ye did walk according to the age of this world, according to the ruler of the authority of the air, of the spirit that is now working in the sons of disobedience,
Cross Reference Matthew 11:19 in Marathi 19 मनुष्याचा पुत्र खात पीत आला. ते म्हणतात, ‘पाहा, हा खादाड व दारूबाज, जकातदार व पापी लोकांचा मित्र’, परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.”
Matthew 12:43 in Marathi 43 “जेव्हा अशुध्द आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्याला मिळत नाही.
Matthew 13:38 in Marathi 38 शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;
Luke 11:21 in Marathi 21 जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.
Luke 16:8 in Marathi 8 अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
Luke 22:2 in Marathi 2 मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल ह्या बाबतीत चर्चा करीत होते. कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
Luke 22:31 in Marathi 31 शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.
John 7:7 in Marathi 7 जगाने तुमचा व्देष करवा हे शक्य नाही; पण ते माझा व्देष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.
John 8:23 in Marathi 23 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहा, मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहा, मी ह्या जगाचा नाही.
John 8:44 in Marathi 44 तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणं करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.
John 12:31 in Marathi 31 आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.
John 13:2 in Marathi 2 शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कार्योत ह्याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते.
John 13:27 in Marathi 27 आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.”
John 14:30 in Marathi 30 ह्यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
John 15:19 in Marathi 19 जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा व्देष करते.
John 16:11 in Marathi 11 आणि न्यायाविषयी; कारण ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे.
Acts 5:3 in Marathi 3 तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे?
Acts 19:35 in Marathi 35 शहराचा लेखनिक लोकांना शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी माणूस जगात आहे काय?
Romans 12:2 in Marathi 2 आणि ह्या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची, उत्तम व त्याला संतोष देणारी, परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
1 Corinthians 5:10 in Marathi 10 तथापी जगातले जारकर्मी, लोभी, लुबाडणारे किंवा मूर्तिपुजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण मग तुम्हाला जगातून बाहेर जावे लागेल.
1 Corinthians 6:11 in Marathi 11 आणि तुम्ही कित्येक जण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहा, आणि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहा.
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
Galatians 1:4 in Marathi 4 आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले.
Ephesians 2:3 in Marathi 3 “ आम्ही सर्व यापूर्वी ह्या अविश्वासणाऱ्या मध्ये आपल्या शारीरीक दुष्टवासनेने वागत होतो, दैहिक आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो, व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची मुले होतो.
Ephesians 4:22 in Marathi 22 तुमचा जुना मनुष्य त्याला काढून टाकावा तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,
Ephesians 5:6 in Marathi 6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये. कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे.
Ephesians 6:12 in Marathi 12 कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुध्द, अधिकाऱ्याविरुध्द, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुध्द आहे.
Colossians 1:21 in Marathi 21 आणि तुम्ही जे एकदा परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता,
Colossians 3:6 in Marathi 6 त्यामुळे देवाचा कोप होतो.
2 Timothy 4:10 in Marathi 10 कारण देमास मला सोडून थेस्सलनीकास गेला आहे. कारण त्याला जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीयास गेला आहे. व तीत दालमतीयास गेला आहे.
James 1:7 in Marathi 7 अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्याला काही प्राप्त होईल.
James 4:4 in Marathi 4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.
1 Peter 1:14 in Marathi 14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
1 Peter 4:3 in Marathi 3 कारण, परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तिपूजेत आपल्या मार्गाने गेलात.
2 Peter 2:14 in Marathi 14 त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली अाहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;
1 John 2:15 in Marathi 15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.
1 John 3:8 in Marathi 8 जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
1 John 3:10 in Marathi 10 ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्वाने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोहि नाही.
1 John 4:4 in Marathi 4 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे; कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.
1 John 5:4 in Marathi 4 कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.
1 John 5:19 in Marathi 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
Revelation 12:9 in Marathi 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Revelation 13:8 in Marathi 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.
Revelation 13:14 in Marathi 14 आणि त्याला त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्यांस सांगतो.
Revelation 16:17 in Marathi 17 सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व मंदिरामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, ‘झाले.’
Revelation 20:2 in Marathi 2 आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्याला बांधले,