Hebrews 6:10 in Marathi 10 कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
Other Translations King James Version (KJV) For God is not unrighteous to forget your work and labour of love, which ye have shewed toward his name, in that ye have ministered to the saints, and do minister.
American Standard Version (ASV) for God is not unrighteous to forget your work and the love which ye showed toward his name, in that ye ministered unto the saints, and still do minister.
Bible in Basic English (BBE) For God is true, and will not put away from him the memory of your work and of your love for his name, in the help which you gave and still give to the saints.
Darby English Bible (DBY) For God [is] not unrighteous to forget your work, and the love which ye have shewn to his name, having ministered to the saints, and [still] ministering.
World English Bible (WEB) For God is not unrighteous, so as to forget your work and the labor of love which you showed toward his name, in that you served the saints, and still do serve them.
Young's Literal Translation (YLT) for God is not unrighteous to forget your work, and the labour of the love, that ye shewed to His name, having ministered to the saints and ministering;
Cross Reference Matthew 10:42 in Marathi 42 मी तुम्हाला खरे सांगतो की, ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”
Matthew 25:35 in Marathi 35 हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले
Mark 9:41 in Marathi 41 मी तुम्हाला खचीत सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हाला जो काेणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.
John 13:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
Acts 2:44 in Marathi 44 तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते, आणि त्यांचे सर्व काही समाईक होते,
Acts 4:34 in Marathi 34 त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले,
Acts 9:36 in Marathi 36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे.
Acts 10:4 in Marathi 4 कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला “काय आहे, प्रभू?”देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे.
Acts 10:31 in Marathi 31 तो मनुष्य म्हणाला, ‘कर्नेल्या! देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे. गरीब लोकांना ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे. देव तुझी आठवण करतो.
Acts 11:29 in Marathi 29 विश्वासणाऱ्यांनी ठरवले की, यहूदीया येथील आपल्या बंधू व भगिनीना जास्तीत जास्त मदत पाठविण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक शिष्याने जास्तीत जास्त मदत पाठवण्याचे ठरवले.
Romans 3:4 in Marathi 4 कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
Romans 12:13 in Marathi 13 पवित्र जनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.
Romans 15:25 in Marathi 25 पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेमला जात आहे.
1 Corinthians 13:4 in Marathi 4 प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
1 Corinthians 16:1 in Marathi 1 आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे.
2 Corinthians 8:1 in Marathi 1 बंधूनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हाला कळवतो.
2 Corinthians 9:1 in Marathi 1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हाला लिहावे ह्याचे अगत्य नाही.
2 Corinthians 9:11 in Marathi 11 म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकार स्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.
Galatians 5:6 in Marathi 6 ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही; आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
Galatians 5:13 in Marathi 13 कारण बंधूंनो, तुम्हाला स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा.
Galatians 6:10 in Marathi 10 म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.
Philippians 4:16 in Marathi 16 मी थेस्सलनिकांत होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्यांदाही माझी गरज भागविली.
Colossians 3:17 in Marathi 17 आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल,ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
1 Thessalonians 1:3 in Marathi 3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळें धरलेला सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
2 Thessalonians 1:6 in Marathi 6 तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,
1 Timothy 6:18 in Marathi 18 चांगले ते करावे , चांगल्या कृत्यात धनवान ,उदार व परोपकारी असावे.
2 Timothy 1:17 in Marathi 17 उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत झटून माझा शोध केला.
2 Timothy 4:8 in Marathi 8 आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मूकुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
Philemon 1:5 in Marathi 5 कारण प्रभू येशूवर आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे व तुझा जो विश्वास आहे, त्यांविषयी मी एेकतो.
Hebrews 13:16 in Marathi 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
James 2:15 in Marathi 15 जर कोणी भाऊ उघडा असेल, किंवा कोणी बहीण उघडी असेल, आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल,
1 John 1:9 in Marathi 9 जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे.म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील.
1 John 3:14 in Marathi 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो.