Hebrews 13:9 in Marathi 9 निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरणे बळकट केलेली फार बरी. कारण अन्नाच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
Other Translations King James Version (KJV) Be not carried about with divers and strange doctrines. For it is a good thing that the heart be established with grace; not with meats, which have not profited them that have been occupied therein.
American Standard Version (ASV) Be not carried away by divers and strange teachings: for it is good that the heart be established by grace; not by meats, wherein they that occupied themselves were not profited.
Bible in Basic English (BBE) Do not be turned away by different strange teachings, because it is good for your hearts to be made strong by grace, and not by meats, which were of no profit to those who took so much trouble over them.
Darby English Bible (DBY) Be not carried away with various and strange doctrines; for [it is] good that the heart be confirmed with grace, not meats; those who have walked in which have not been profited by [them].
World English Bible (WEB) Don't be carried away by various and strange teachings, for it is good that the heart be established by grace, not by food, through which those who were so occupied were not benefited.
Young's Literal Translation (YLT) with teachings manifold and strange be not carried about, for `it is' good that by grace the heart be confirmed, not with meats, in which they who were occupied were not profited;
Cross Reference Matthew 24:4 in Marathi 4 येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळा! कोणीही तुम्हाला फसवू नये.
Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Acts 10:14 in Marathi 14 पण पेत्र म्हणाला, “मी तसे कधीच करणार नाही, प्रभू! जे अशुध्द व अपवित्र आहे असे कोणतेही अन्न मी कधी खाल्लेले नाही.”
Acts 20:30 in Marathi 30 तुमच्यामधूनसुध्दा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील.
Acts 20:32 in Marathi 32 आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे
Romans 14:2 in Marathi 2 कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्व काही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाज्या खातो.
Romans 14:6 in Marathi 6 जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे, आणि जो खातो तोही प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही, आणि देवाचे उपकार मानतो.
Romans 14:17 in Marathi 17 कारण, खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्व,शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
Romans 16:17 in Marathi 17 आता, बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.
1 Corinthians 6:13 in Marathi 13 '' अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे”; पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण जारकर्मासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे .
1 Corinthians 8:8 in Marathi 8 पण अन्नामुळे देवापुढे आपली योग्यता ठरत नाही, आपण न खाण्याने कमी ठरत नाही, किंवा खाण्याने अधिक ठरत नाही.
2 Corinthians 1:21 in Marathi 21 आता, जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्तात सुस्थिर करीत आहे तो देव आहे.
2 Corinthians 11:11 in Marathi 11 आणि का? कारण मी तुम्हावर प्रिती करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रीती करतो!
Galatians 1:6 in Marathi 6 मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्या सुवार्तेकडे वळला आहा.
Galatians 6:1 in Marathi 1 बंधूंनो, कोणी माणूस अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्याला सौम्यतेच्या आत्म्याने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
Ephesians 5:6 in Marathi 6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये. कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे.
Colossians 2:4 in Marathi 4 कोणी तुम्हाला लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.
Colossians 2:7 in Marathi 7 तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हाला शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यात वाढत जा.
Colossians 2:16 in Marathi 16 म्हणून तुमच्या खाण्यावरून किंवा पिण्यावरून, किंवा सण, अमावास्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका.
2 Thessalonians 2:2 in Marathi 2 तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने, किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका;
2 Thessalonians 2:17 in Marathi 17 तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व गोष्टीत तुम्हास स्थिर करो.
1 Timothy 4:1 in Marathi 1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
1 Timothy 6:3 in Marathi 3 जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुध्द शिक्षण मान्य करीत नाही
1 Timothy 6:20 in Marathi 20 तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.
2 Timothy 2:1 in Marathi 1 माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.
Titus 1:14 in Marathi 14 यासाठी की,त्यांनी यहूदी कहाण्यांकडे, आणि सत्याकडून वळविणार्या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये.विश्वासात खंबीर व्हावे.
Hebrews 9:9 in Marathi 9 हे सर्व आजच्या काळात प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्याला वाहिलेली अर्पणे यामुळे उपासना करणाऱ्यांचा विवेकभाव परिपूर्ण होऊ शकत नाही.
1 John 4:1 in Marathi 1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
Jude 1:3 in Marathi 3 प्रियांनो, मी आपल्या समाईक तारणाविषयी तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला ह्याचे अगत्य वाटले की, जो विश्वास पवित्र जनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हाला लिहून उत्तेजन द्यावे.
Jude 1:12 in Marathi 12 हे लोक तुमच्या प्रीतीभोजनात कलंक असे आहेत , ते तुम्हाबरोबर निर्लज्जपणे खातात व स्वतःचे पोट भरणारे आहेत ते वार्यांबरोबर निघून जाणारे निर्जळ ढग आहेत, ते पहिल्या पिकात निष्फळ झालेली, दोनदा मेलेली व उपटून टाकलेली झाडे आहेत,