Galatians 5:10 in Marathi 10 मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही. पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारा मग तो कोणी का असेना तो दंड भोगील.
Other Translations King James Version (KJV) I have confidence in you through the Lord, that ye will be none otherwise minded: but he that troubleth you shall bear his judgment, whosoever he be.
American Standard Version (ASV) I have confidence to you-ward in the Lord, that ye will be none otherwise minded: but he that troubleth you shall bear his judgment, whosoever he be.
Bible in Basic English (BBE) I am certain about you in the Lord, that you will be of no other mind; but he who is troubling you will have his punishment, whoever he is.
Darby English Bible (DBY) *I* have confidence as to you in [the] Lord, that ye will have no other mind; and he that is troubling you shall bear the guilt [of it], whosoever he may be.
World English Bible (WEB) I have confidence toward you in the Lord that you will think no other way. But he who troubles you will bear his judgment, whoever he is.
Young's Literal Translation (YLT) I have confidence in regard to you in the Lord, that ye will be none otherwise minded; and he who is troubling you shall bear the judgment, whoever he may be.
Cross Reference Acts 15:1 in Marathi 1 तेव्हा काही जणानी यहुदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचुन तुमचे तारण होणे शक्य नाही.
Acts 15:24 in Marathi 24 आमच्यापैकी काहीनां जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते;
1 Corinthians 5:5 in Marathi 5 तुम्ही अशा माणसाला देहाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे; म्हणजे, प्रभूच्या दिवशी त्याच्या आत्म्याचे तारण व्हावे.
2 Corinthians 1:15 in Marathi 15 आणि मी ह्या विश्वासामुळे असे योजले होते की, प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हाला दोन भेटींचा फायदा व्हावा.
2 Corinthians 2:3 in Marathi 3 आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.
2 Corinthians 2:6 in Marathi 6 अशा मनुष्याला ही बहुमताने दिली ती शिक्षा पुरे.
2 Corinthians 5:16 in Marathi 16 म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही.
2 Corinthians 7:16 in Marathi 16 मला सर्व बाबतीत तुमचा भरवसा वाटतो म्हणून मी आनंद करतो.
2 Corinthians 8:22 in Marathi 22 त्यांच्या बरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे, आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे.
2 Corinthians 10:2 in Marathi 2 माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात, त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्या विरूध्द कडक होण्याची गरज पडू नये.
2 Corinthians 10:6 in Marathi 6 आणि तुम्ही आज्ञापालनांत पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिध्द आहोत.
2 Corinthians 13:10 in Marathi 10 एवढ्याकरता दूर असताना मी ह्या गोष्टी लिहीत आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे, नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून, मी तेथे असताना कडकपणाने वागू नये.
Galatians 1:7 in Marathi 7 ती दुसरी नाही; पण तुम्हाला कोणी तरी घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताची सुवार्ता चुकीची करण्याची त्यांची इच्छा आहे.
Galatians 2:4 in Marathi 4 आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
Galatians 2:6 in Marathi 6 तरी पण, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून (ते कसेहि असोत होते त्याचे मला काही नाही; देव माणसाचे बाह्य रूप पाहत नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही.
Galatians 3:1 in Marathi 1 अहो बुध्दीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे?
Galatians 4:11 in Marathi 11 तुमच्यासाठी की, मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.
Galatians 4:17 in Marathi 17 ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही. पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हाला आमच्यापासून वेगळे करू पाहतात.
Galatians 4:20 in Marathi 20 ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते; कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे.
Galatians 5:12 in Marathi 12 तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल.
Galatians 6:12 in Marathi 12 जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ, नये म्हणूनच तुम्हाला सुंता करून घेण्यास भाग पाडतात;
Galatians 6:17 in Marathi 17 आतापासून कोणी मला त्रास देऊ नये, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण केल्या आहेत.
Philippians 3:15 in Marathi 15 तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृति ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृति ठेवली, तरी देव तेही तुम्हाला प्रकट करील.
2 Thessalonians 3:4 in Marathi 4 तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेहि करीत जाल.
1 Timothy 1:20 in Marathi 20 त्यात हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.
Philemon 1:21 in Marathi 21 तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे; आणि मी जाणतो की, तू माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही करशील.
1 John 2:18 in Marathi 18 माझ्या लहान मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत;ह्यावरून आपल्याला दिसून येते की,ही शेवटली घटका आहे.