Acts 2:22 in Marathi 22 अहो इस्त्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्याव्दारे देवाने जी महत्कृत्ये, अदभूते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता , ह्याची तुम्हाला माहिती आहे.
Other Translations King James Version (KJV) Ye men of Israel, hear these words; Jesus of Nazareth, a man approved of God among you by miracles and wonders and signs, which God did by him in the midst of you, as ye yourselves also know:
American Standard Version (ASV) Ye men of Israel, hear these words: Jesus of Nazareth, a man approved of God unto you by mighty works and wonders and signs which God did by him in the midst of you, even as ye yourselves know;
Bible in Basic English (BBE) Men of Israel, give ear to these words: Jesus of Nazareth, a man who had the approval of God, as was made clear to you by the great works and signs and wonders which God did by him among you, as you yourselves have knowledge,
Darby English Bible (DBY) Men of Israel, hear these words: Jesus the Nazaraean, a man borne witness to by God to you by works of power and wonders and signs, which God wrought by him in your midst, as yourselves know
World English Bible (WEB) "Men of Israel, hear these words! Jesus of Nazareth, a man approved by God to you by mighty works and wonders and signs which God did by him in the midst of you, even as you yourselves know,
Young's Literal Translation (YLT) `Men, Israelites! hear these words, Jesus the Nazarene, a man approved of God among you by mighty works, and wonders, and signs, that God did through him in the midst of you, according as also ye yourselves have known;
Cross Reference Matthew 2:23 in Marathi 23 व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की,”त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्टयांच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे.
Matthew 9:8 in Marathi 8 हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.
Matthew 11:2 in Marathi 2 बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला.
Matthew 12:28 in Marathi 28 परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
Luke 7:20 in Marathi 20 जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हाला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की, 'जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?
Luke 11:20 in Marathi 20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
Luke 24:18 in Marathi 18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
John 1:45 in Marathi 45 फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.”
John 3:2 in Marathi 2 तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “गुरूजी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहा हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहा ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
John 4:48 in Marathi 48 त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.”
John 5:17 in Marathi 17 येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता अाजपर्यंत काम करीत आहे, आणि मीही काम करीत आहे.”
John 5:36 in Marathi 36 परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिध्दीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
John 6:14 in Marathi 14 तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे.”
John 6:27 in Marathi 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
John 7:31 in Marathi 31 तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा ह्यानं केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?”
John 9:33 in Marathi 33 हा जर देवापासून नसता तर ह्याला काही करता आले नसते.”
John 10:37 in Marathi 37 मी जर माझ्या पित्याची कामें करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.
John 11:40 in Marathi 40 येशूने तिला म्हटले, “ तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
John 11:47 in Marathi 47 मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.
John 12:17 in Marathi 17 त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठवले, त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्यांने त्याच्याविषयी साक्ष दिली.
John 14:10 in Marathi 10 मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो.
John 15:24 in Marathi 24 जी कामे दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाहि पाहिले आहे व आमचा व्देष केला आहे.
John 19:19 in Marathi 19 आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते .
Acts 3:12 in Marathi 12 हे पाहून पेत्राने त्या लोकास उत्तर दिले; तो म्हणाला, अहो इस्त्राएल मनुष्यांनो, यावरून तुम्ही आश्चर्य का करता , अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
Acts 4:10 in Marathi 10 तर तुम्हा सर्वास व सर्व इस्त्राएल लोकास हे माहित असावे की, ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा माणूस बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे.
Acts 5:35 in Marathi 35 मग तो त्यांना म्हणाला ,“अहो इस्त्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा.
Acts 6:14 in Marathi 14 कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हाला लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.”
Acts 10:37 in Marathi 37 सगळ्या यहूदा प्रांतात काय घडले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. त्याची सुरुवात योहानाने लोकांना बाप्तिस्म्याविषयी गालीलात जो संदेश दिला, त्याने झाली.
Acts 13:16 in Marathi 16 पौल उभा राहिला. आणि आपला हात उंचावून म्हणाला, “अहो इस्त्राएल लोकांनो व देवाचे भय धरणाऱ्यांनो, ऐका!
Acts 14:27 in Marathi 27 ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने विश्वासाचे दार कसे उघडले ते सांगितले,
Acts 21:28 in Marathi 28 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “इस्राएलच्या लोकांनो, मदत करा! हाच तो मनुष्य आहे, जो सर्व लोकांना सगळीकडे आपल्या लोकांविरुध्द आपल्या नियमांविरुध्द व या जागेबद्दल शिकवीत आहे, आणि आता त्याने विदेशी लोकांना देखील मंदिरात आणले आहे, आणि ही पवित्र जागा विटाळविली आहे.”
Acts 22:8 in Marathi 8 मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.
Acts 24:5 in Marathi 5 हा माणूस म्हणजे एक पिडा आहे असे आम्हाला आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
Acts 26:9 in Marathi 9 नासरेथच्या येशूच्या नावाविरुध्द जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.
Acts 26:26 in Marathi 26 येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे, आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही.
2 Corinthians 12:12 in Marathi 12 चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली.
Hebrews 2:4 in Marathi 4 देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.