Acts 16:9 in Marathi 9 तेथे रात्री पौलाला असा दृष्टांन्त झाला की, मासेदोनियात कोणीएक माणुस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की, इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर.
Other Translations King James Version (KJV) And a vision appeared to Paul in the night; There stood a man of Macedonia, and prayed him, saying, Come over into Macedonia, and help us.
American Standard Version (ASV) And a vision appeared to Paul in the night: There was a man of Macedonia standing, beseeching him, and saying, Come over into Macedonia, and help us.
Bible in Basic English (BBE) And Paul had a vision in the night; a man of Macedonia came, requesting him, and saying, Come over into Macedonia and give us help.
Darby English Bible (DBY) And a vision appeared to Paul in the night: There was a certain Macedonian man, standing and beseeching him, and saying, Pass over into Macedonia and help us.
World English Bible (WEB) A vision appeared to Paul in the night. There was a man of Macedonia standing, begging him, and saying, "Come over into Macedonia and help us."
Young's Literal Translation (YLT) And a vision through the night appeared to Paul -- a certain man of Macedonia was standing, calling upon him, and saying, `Having passed through to Macedonia, help us;' --
Cross Reference Acts 2:17 in Marathi 17 देव म्हणतो, शेवटल्या दिवसात 'असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरूणांस दृष्टांन्त होतील, व तुमच्या वृध्दास स्वप्ने पडतील;
Acts 8:26 in Marathi 26 देवाचा दूत फिल्लीपाशी बोलला, तो म्हणाला “ऊठ, आणि यरूशलेमहून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा - (तो रस्ता वाळवंटातून जातो). ”
Acts 9:10 in Marathi 10 दिमिष्कांमध्ये येशूचा एक शिष्य होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभू त्याच्याशी एका दृष्टान्तात बोललाः तो म्हणाला, “हनन्या! ”हनन्याने उत्तर दिले, “मी इथे आहे, प्रभू!”
Acts 9:38 in Marathi 38 यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे. (लोद हे यापोजवळ आहे,) म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली. त्यांनी त्याला विनंति केली. ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या!”
Acts 10:3 in Marathi 3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टान्त झाला. त्याने तो स्पष्टपणे पाहिला. त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”
Acts 10:10 in Marathi 10 पेत्राला भूक लागली होती. त्याला काही खावेसे वाटले. ते पेत्रासाठी जेवणाची तयारी करीत असता पेत्राला तंद्री लागली.
Acts 10:30 in Marathi 30 कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले. होते
Acts 10:32 in Marathi 32 म्हणून यापो या शहरी काही माणसे पाठव व शिमोन पेत्राला बोलावून घे. पेत्र हा शिमोन चांभाराच्या घरी राहत आहे. आणि त्याचे घर समुद्राच्या जवळ आहे.’
Acts 11:5 in Marathi 5 पेत्र म्हणाला, “मी यापो शहरात प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मी एक दृष्टांन्त पाहिला की, एक पात्र उतरले, ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले;
Acts 18:5 in Marathi 5 जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला.
Acts 18:9 in Marathi 9 एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको!
Acts 19:21 in Marathi 21 या गोष्टी घडल्यानंतर पौलाने मनात ठरवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेमला जायचे. तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”
Acts 20:1 in Marathi 1 “जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला.”
Acts 20:3 in Marathi 3 त्या ठिकाणी तो तीन महिने राहिला. पौल सूरियाला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुध्द कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरवले.
Acts 22:17 in Marathi 17 मग असे झाले की, मी यरूशलेमेस माघारी आल्यावर, मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले.
Acts 27:23 in Marathi 23 मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची भक्ती मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला.
Romans 10:14 in Marathi 14 मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?
Romans 15:26 in Marathi 26 कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरुशलेमात रहात असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी.
2 Corinthians 7:5 in Marathi 5 कारण आम्ही मासेदोनियास आल्यावर आमच्या शरीराला स्वास्थ्य नव्हते; आम्हाला सगळीकडून त्रास देण्यात आला, बाहेरून भांडणे व आतून भीती.
2 Corinthians 8:1 in Marathi 1 बंधूनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हाला कळवतो.
2 Corinthians 9:2 in Marathi 2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे. आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळ जण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.
2 Corinthians 11:9 in Marathi 9 आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही. कारण मासेदिनियाहून जे बंधु आले त्यांनी माझी गरज पुरविली. आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःस ठेवले आणि यापुढेही ठेवीन.
2 Corinthians 12:1 in Marathi 1 मला अभिमान मिरवणे भाग पडते; तरी हे उचित नाही, पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे आता वळतो .
2 Corinthians 12:7 in Marathi 7 आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे, मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये, म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.
1 Thessalonians 1:7 in Marathi 7 अशाने मासेदोनिया व अखया- ह्यांतील सर्व विश्वासणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात.
1 Thessalonians 4:10 in Marathi 10 आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहा. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.