Acts 16:1 in Marathi 1 मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला ; आणि पाहा . तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता ; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप यहूदी हेल्लणी होता.
Other Translations King James Version (KJV) Then came he to Derbe and Lystra: and, behold, a certain disciple was there, named Timotheus, the son of a certain woman, which was a Jewess, and believed; but his father was a Greek:
American Standard Version (ASV) And he came also to Derbe and to Lystra: and behold, a certain disciple was there, named Timothy, the son of a Jewess that believed; but his father was a Greek.
Bible in Basic English (BBE) And he came to Derbe and Lystra: and there was a certain disciple there named Timothy, whose mother was one of the Jews of the faith, but his father was a Greek;
Darby English Bible (DBY) And he came to Derbe and Lystra: and behold, a certain disciple was there, by name Timotheus, son of a Jewish believing woman, but [the] father a Greek,
World English Bible (WEB) He came to Derbe and Lystra: and behold, a certain disciple was there, named Timothy, the son of a Jewess who believed; but his father was a Greek.
Young's Literal Translation (YLT) And he came to Derbe and Lystra, and lo, a certain disciple was there, by name Timotheus son of a certain woman, a believing Jewess, but of a father, a Greek,
Cross Reference Acts 14:1 in Marathi 1 पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्णबा अशारीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.
Acts 14:6 in Marathi 6 पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
Acts 14:21 in Marathi 21 आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले. त्यानंतर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.
Acts 17:14 in Marathi 14 त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले ; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहीले.
Acts 18:5 in Marathi 5 जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला.
Acts 19:22 in Marathi 22 म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले. आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
Acts 20:4 in Marathi 4 त्याच्याबरोबर काही लोक होते ते असेः बिरुया शहराच्या पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकुंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते.
Romans 16:21 in Marathi 21 माझा जोडीदार-कामकरी तिमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हाला सलाम पाठवतात.
1 Corinthians 4:17 in Marathi 17 यासाठीच तिमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवितो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणूकीची आठवण करून देईल.
1 Corinthians 7:14 in Marathi 14 कारण, विश्वास न ठेवणारा पती पत्नीमुळे पवित्र होतो, आणि विश्वास न ठेवणारी पत्नी पतीमुळे पवित्र होते. नाहीतर, तुमची मुले अशुध्द असती, पण ती आता पवित्र आहेत.
2 Corinthians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून; करिंथमधील देवाच्या मंडळीस व सर्व अखयामधील सर्व पवित्र जणांस
2 Corinthians 1:19 in Marathi 19 कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ‘होय किंवा नाही’ असा नव्हता तर त्याच्यात ‘होय'अशीच होती.
Philippians 1:1 in Marathi 1 पौल व तिमथ्य, ख्रिस्त येशूचे दास यांच्याकडून; फिलिपै येथे ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जणांस, त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यांस सलाम;
Philippians 2:19 in Marathi 19 प्रभू येशूत मी आशा करतो की, लवकरच मी तिमथ्याला तुमच्याकडे पाठवेल म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल.
Colossians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल, आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून;
1 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव पित्याच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलीनीकाकरांची मंडळी हिला पौल,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो.
1 Thessalonians 3:2 in Marathi 2 आणि आम्ही आपला बंधु तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हाला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;
1 Thessalonians 3:6 in Marathi 6 आता तीमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहो तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्याविषयीची वार्ता आम्हाकडे आणली;
2 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल ,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः
1 Timothy 1:2 in Marathi 2 विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य यासः देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो.
1 Timothy 1:18 in Marathi 18 तिमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी.
2 Timothy 1:2 in Marathi 2 प्रिय मुलगा तीमथ्य याला,देवपिता आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
2 Timothy 1:5 in Marathi 5 तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
2 Timothy 3:11 in Marathi 11 अंत्युखिया, इकुन्या, आणि लुस्त्र येथे ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे! परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले.
2 Timothy 3:15 in Marathi 15 तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
Hebrews 13:23 in Marathi 23 आपला बंधू तीमथी हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.