Philippians 1:1 in Marathi 1 पौल व तिमथ्य, ख्रिस्त येशूचे दास यांच्याकडून; फिलिपै येथे ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जणांस, त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यांस सलाम;
Other Translations King James Version (KJV) Paul and Timotheus, the servants of Jesus Christ, to all the saints in Christ Jesus which are at Philippi, with the bishops and deacons:
American Standard Version (ASV) Paul and Timothy, servants of Christ Jesus, to all the saints in Christ Jesus that are at Philippi, with the bishops and deacons:
Bible in Basic English (BBE) Paul and Timothy, servants of Jesus Christ, to all the saints in Christ Jesus at Philippi, with the Bishops and Deacons of the church:
Darby English Bible (DBY) Paul and Timotheus, bondmen of Jesus Christ, to all the saints in Christ Jesus who are in Philippi, with [the] overseers and ministers;
World English Bible (WEB) Paul and Timothy, servants of Jesus Christ; To all the saints in Christ Jesus who are at Philippi, with the overseers{The word translated "overseers" (episkopos) can also be translated superintendents, guardians, curators, or bishops.} and deacons{Or, servants}:
Young's Literal Translation (YLT) Paul and Timotheus, servants of Jesus Christ, to all the saints in Christ Jesus who are in Philippi, with overseers and ministrants;
Cross Reference Mark 13:34 in Marathi 34 ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासाला निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. तसे हे आहे.
John 12:26 in Marathi 26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याला मान करील.
Acts 1:20 in Marathi 20 स्तोत्रसहितेत असे लिहिले आहे की त्याचे घर उजाड पडो व त्यात कोणीही न राहो. आणि त्याचा हुद्दा दूसरा घेवो.
Acts 6:1 in Marathi 1 त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहूद्यांची इब्री लोकांविरूध्द कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.
Acts 9:13 in Marathi 13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरूशलेम येथील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
Acts 16:1 in Marathi 1 मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला ; आणि पाहा . तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता ; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप यहूदी हेल्लणी होता.
Acts 16:12 in Marathi 12 तेथून फीलिप्पैस गेलो ; ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोंकाची वसाहत आहे त्या नगरात आम्ही काही दिवस राहीलो .
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Romans 1:1 in Marathi 1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
Romans 1:7 in Marathi 7 रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्र जन होण्यास बोलावलेल्यांसः देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.
1 Corinthians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला, पौल आणि बंधू सोस्थनेस यांजकडून
1 Corinthians 16:10 in Marathi 10 जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या. कारण तोही माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे.
2 Corinthians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून; करिंथमधील देवाच्या मंडळीस व सर्व अखयामधील सर्व पवित्र जणांस
Ephesians 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्तावर विश्वासूपणे भाव ठेवणाऱ्यांना, इफिस येथील देवाच्या पवित्र जनांना, देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित, पौल याजकडून
Ephesians 1:15 in Marathi 15 यासाठी, जेव्हापासून मी तुमच्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि पवित्र जनांवरील तुमच्या प्रीतीविषयी ही ऐकले,
Colossians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल, आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून;
1 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव पित्याच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलीनीकाकरांची मंडळी हिला पौल,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो.
1 Thessalonians 2:2 in Marathi 2 परंतु पूर्वीं फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, (हे तुम्हाला माहीतच आहे,) मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.
2 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल ,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः
1 Timothy 1:2 in Marathi 2 विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य यासः देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो.
1 Timothy 3:1 in Marathi 1 हे वचन विश्वसनीय आहेः जर कोणी वडील (सर्वांगीण काळजीवाहक) होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो.
1 Timothy 3:8 in Marathi 8 त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी, किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी.
1 Timothy 3:10 in Marathi 10 वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग निर्दोष ठरल्यास, त्यांनी सेवकपण करावे.
Titus 1:1 in Marathi 1 विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरु तीत ह्यास,सर्वकाळच्या जीवनाच्या आशेकरीता सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी निवडलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल,ह्याच्याकडून:
Titus 1:7 in Marathi 7 अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी,मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;
Hebrews 13:23 in Marathi 23 आपला बंधू तीमथी हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
James 1:1 in Marathi 1 देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर पांगलेले आहेत त्यांना नमस्कार .
1 Peter 2:25 in Marathi 25 कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहा.
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
Revelation 1:1 in Marathi 1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे ते देवाने त्याला, a ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी, दिले आहे, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळवण्यास सांगितले.
Revelation 1:20 in Marathi 20 जे सात तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्या सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे सात दीपसमया या सात मंडळ्या आहेत. आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.
Revelation 2:8 in Marathi 8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो
Revelation 2:12 in Marathi 12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: “ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी(दुधारी) तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”
Revelation 22:9 in Marathi 9 परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे. देवाला नमन कर!”