Matthew 9:13 in Marathi 13 मी तुम्हाला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.”
Other Translations King James Version (KJV) But go ye and learn what that meaneth, I will have mercy, and not sacrifice: for I am not come to call the righteous, but sinners to repentance.
American Standard Version (ASV) But go ye and learn what `this' meaneth, I desire mercy, and not sacrifice, for I came not to call the righteous, but sinners.
Bible in Basic English (BBE) But go and take to heart the sense of these words, My desire is for mercy, not offerings: for I have come not to get the upright, but sinners.
Darby English Bible (DBY) But go and learn what [that] is -- I will have mercy and not sacrifice; for I have not come to call righteous [men] but sinners.
World English Bible (WEB) But you go and learn what this means: 'I desire mercy, and not sacrifice,' for I came not to call the righteous, but sinners to repentance."
Young's Literal Translation (YLT) but having gone, learn ye what is, Kindness I will, and not sacrifice, for I did not come to call righteous men, but sinners, to reformation.'
Cross Reference Matthew 3:2 in Marathi 2 पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
Matthew 3:8 in Marathi 8 हयास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या;
Matthew 4:17 in Marathi 17 त्यावेळेपासून येशू घोषणा करू लागला व म्हणू लागला की, “पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
Matthew 11:20 in Marathi 20 तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.
Matthew 12:3 in Marathi 3 तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
Matthew 12:5 in Marathi 5 आणि प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मंदिरातील याजक मंदिरात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय?परंतु तरी ते निर्दोष असत.
Matthew 12:7 in Marathi 7 पवित्र शास्त्र म्हणते, ‘मला यज्ञपशूची अर्पणे नकोत, तर मला दया हवी.’ याचा खरा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांना दोष लावला नसता.
Matthew 18:10 in Marathi 10 “सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका.कारण मी तुम्हाला सांगतो की,स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.
Matthew 19:4 in Marathi 4 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले,
Matthew 21:28 in Marathi 28 “याविषयी तुम्हाला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
Matthew 21:42 in Marathi 42 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही वचनात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’
Matthew 22:31 in Marathi 31 तरी, मेलेल्यांच्या पुनरूत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय?
Mark 2:17 in Marathi 17 हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “ निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकास नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.”
Mark 12:26 in Marathi 26 परंतु मेलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, “मी अब्राहामाचा, इसहाकाचा आणि याकोबाचा देव आहे.
Luke 5:32 in Marathi 32 मी नीतिमानास बोलवण्यास आलो नाही तर पापी लोकास पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे!
Luke 10:26 in Marathi 26 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यांत काय वाचतोस?”
Luke 15:3 in Marathi 3 मग येशूने त्यांना ही दाखला सांगितला.
Luke 19:10 in Marathi 10 कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.”
Luke 24:47 in Marathi 47 आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा गाजविण्यात यावी.
John 10:34 in Marathi 34 येशूने त्यांना म्हटले, ‘तुम्ही देव आहा’, असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?
Acts 2:38 in Marathi 38 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या;म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
Acts 3:19 in Marathi 19 तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की, विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत,
Acts 5:31 in Marathi 31 त्याने इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
Acts 11:18 in Marathi 18 “जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले. “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चातापबुध्दी दिली आहे.”
Acts 17:30 in Marathi 30 अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.
Acts 20:21 in Marathi 21 पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली.
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
Romans 2:4 in Marathi 4 किंवा देवाची दयेची तुला पश्चातापाकडे नेत आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
Romans 3:10 in Marathi 10 शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.
1 Corinthians 6:9 in Marathi 9 अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही जारकर्मी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,
1 Timothy 1:13 in Marathi 13 जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो, पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.
2 Timothy 2:25 in Marathi 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप कण्याची बुद्धी देईल.
2 Peter 3:9 in Marathi 9 कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे.