Matthew 25:1 in Marathi 1 तेव्हा “त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.
Other Translations King James Version (KJV) Then shall the kingdom of heaven be likened unto ten virgins, which took their lamps, and went forth to meet the bridegroom.
American Standard Version (ASV) Then shall the kingdom of heaven be likened unto ten virgins, who took their lamps, and went forth to meet the bridegroom.
Bible in Basic English (BBE) Then the kingdom of heaven will be like ten virgins, the friends of the bride, who took their lights, and went out with the purpose of meeting the husband.
Darby English Bible (DBY) Then shall the kingdom of the heavens be made like to ten virgins that having taken their torches, went forth to meet the bridegroom.
World English Bible (WEB) "Then the Kingdom of Heaven will be like ten virgins, who took their lamps, and went out to meet the bridegroom.
Young's Literal Translation (YLT) `Then shall the reign of the heavens be likened to ten virgins, who, having taken their lamps, went forth to meet the bridegroom;
Cross Reference Matthew 3:2 in Marathi 2 पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
Matthew 5:16 in Marathi 16 तशाच प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांच्यासाठी प्रकाश असे झाले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
Matthew 9:15 in Marathi 15 येशूने त्यांना उत्तर दिले, “नवरा मुलगा (वर) सोबत असताना त्याचे वऱ्हाडी दुःखी कसे राहतील? अशी वेळ येईल जेव्हा नवऱ्या(वराला) मुलाला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपास करतील.
Matthew 13:24 in Marathi 24 त्याने त्याच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला . कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
Matthew 13:31 in Marathi 31 त्याने त्याच्या पुढे आणखी एक दाखला मांडला की, स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला;
Matthew 13:38 in Marathi 38 शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;
Matthew 13:44 in Marathi 44 स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे , ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले.
Matthew 13:47 in Marathi 47 आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे;
Matthew 20:1 in Marathi 1 म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.
Matthew 22:2 in Marathi 2 “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले.
Matthew 24:42 in Marathi 42 “म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हाला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे,
Mark 2:19 in Marathi 19 येशू त्यांना म्हणाला, “ वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यत त्यांनी उपास करणे त्यांना शक्य आहे काय? वर आहे तोपर्यत त्यांना उपास करणे शक्य नाही.
Luke 5:34 in Marathi 34 येशू त्यांना म्हणाला, “कोण असे करेल? वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांना उपास करावयास लावता येईल काय?
Luke 12:35 in Marathi 35 “तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या.
Luke 21:34 in Marathi 34 परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व ह्या हल्लीच्या आयुष्यासंबंधीच्या चिंता ह्यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.
John 3:29 in Marathi 29 वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलने जो एेकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.
Acts 20:8 in Marathi 8 वरच्यामजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते.
1 Corinthians 11:2 in Marathi 2 मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हाला नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता.
2 Corinthians 11:2 in Marathi 2 कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे, अशा हेतूने की, तुम्हाला शुध्द कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.
Ephesians 5:25 in Marathi 25 पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,
Philippians 2:15 in Marathi 15 ह्यासाठी की,ह्या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे;
2 Timothy 4:8 in Marathi 8 आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मूकुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
2 Peter 1:13 in Marathi 13 मी ह्या मंडपात अाहे तोपर्यंत तुम्हाला आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते.
2 Peter 3:12 in Marathi 12 त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तापून वितळतील.
Revelation 4:5 in Marathi 5 सिंहासनापासून विजाचा लखलखाट, आवाज व गडगडाट निघत होते. सिंहासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते.
Revelation 14:4 in Marathi 4 स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुध्द आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकर्याला प्रथम फळ असे आहेत.
Revelation 19:7 in Marathi 7 या, आपण आनंद करू, हर्ष करू, आणि त्याला गौरव देऊ; कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.
Revelation 21:2 in Marathi 2 आणि मी ती पवित्र नगरी नवे यरूशलेम देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती.
Revelation 21:9 in Marathi 9 मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला, आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकर्याची नवरी दाखवतो. ”