Luke 11:9 in Marathi 9 आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल.
Other Translations King James Version (KJV) And I say unto you, Ask, and it shall be given you; seek, and ye shall find; knock, and it shall be opened unto you.
American Standard Version (ASV) And I say unto you, Ask, and it shall be given you; seek, and ye shall find; knock, and it shall be opened unto you.
Bible in Basic English (BBE) And I say to you, Make requests, and they will be answered; what you are searching for, you will get; when you give the sign, the door will be open to you.
Darby English Bible (DBY) And *I* say to you, Ask, and it shall be given to you; seek, and ye shall find; knock, and it shall be opened to you.
World English Bible (WEB) "I tell you, keep asking, and it will be given you. Keep seeking, and you will find. Keep knocking, and it will be opened to you.
Young's Literal Translation (YLT) and I say to you, Ask, and it shall be given to you; seek, and ye shall find; knock, and it shall be opened to you;
Cross Reference Matthew 6:29 in Marathi 29 तरी मी तुम्हाला सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखाहि सजला नव्हता.
Matthew 7:7 in Marathi 7 “मागा म्हणजे तुम्हाला ते देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडले जाईल.
Matthew 21:22 in Marathi 22 जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हाला मिळेल.”
Matthew 21:31 in Marathi 31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.
Mark 11:24 in Marathi 24 म्हणून मी तुम्हाला सांगतो तो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हाला मिळेल.
Mark 13:37 in Marathi 37 मी तुम्हाला सांगतो, ते सर्वांना सांगतो, ‘जागृत राहा.”‘
Luke 13:24 in Marathi 24 अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
John 1:45 in Marathi 45 फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.”
John 4:10 in Marathi 10 येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”
John 14:13 in Marathi 13 पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
John 15:7 in Marathi 7 तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल.
John 15:16 in Marathi 16 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे; ह्यात हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.
John 16:23 in Marathi 23 आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल.
Acts 10:4 in Marathi 4 कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला “काय आहे, प्रभू?”देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत. देवाला तुझी आठवण आहे.
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
2 Corinthians 6:2 in Marathi 2 कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा,आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.
2 Corinthians 12:8 in Marathi 8 माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली.
Hebrews 4:16 in Marathi 16 तर मग आपण त्याच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी.
Hebrews 11:6 in Marathi 6 पण विश्वासाशिवाय त्याला संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
James 1:5 in Marathi 5 म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे.म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो दोष न लावता सर्वास उदारपणे देतो;
James 5:15 in Marathi 15 विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभू त्याला उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील.
1 John 3:22 in Marathi 22 आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते. कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो, आणि त्याला जे आवडते ते करतो.
1 John 5:14 in Marathi 14 आणि आम्हाला देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले करतो, तर तो आपले ऐकेल.
Revelation 2:24 in Marathi 24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्यास सैतानाची_ म्हणतात ती गुपिते तुम्हाला माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.