Acts 24:25 in Marathi 25 तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
Other Translations King James Version (KJV) And as he reasoned of righteousness, temperance, and judgment to come, Felix trembled, and answered, Go thy way for this time; when I have a convenient season, I will call for thee.
American Standard Version (ASV) And as he reasoned of righteousness, and self-control, and the judgment to come, Felix was terrified, and answered, Go thy way for this time; and when I have a convenient season, I will call thee unto me.
Bible in Basic English (BBE) And while he was talking about righteousness and self-control and the judging which was to come, Felix had great fear and said, Go away for the present, and when the right time comes I will send for you.
Darby English Bible (DBY) And as he reasoned concerning righteousness, and temperance, and the judgment about to come, Felix, being filled with fear, answered, Go for the present, and when I get an opportunity I will send for thee;
World English Bible (WEB) As he reasoned about righteousness, self-control, and the judgment to come, Felix was terrified, and answered, "Go your way for this time, and when it is convenient for me, I will summon you."
Young's Literal Translation (YLT) and he reasoning concerning righteousness, and temperance, and the judgment that is about to be, Felix, having become afraid, answered, `For the present be going, and having got time, I will call for thee;'
Cross Reference Matthew 14:5 in Marathi 5 हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.
Matthew 22:5 in Marathi 5 “नोकर गेले आणि त्यांनी लोकास येण्यास सांगितले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला.
Matthew 25:1 in Marathi 1 तेव्हा “त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.
Matthew 25:31 in Marathi 31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजानावर बसेल.
Mark 6:18 in Marathi 18 व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.”
Luke 13:24 in Marathi 24 अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
Luke 17:26 in Marathi 26 जसे नोहाच्या दिवसांत झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल.
John 16:8 in Marathi 8 आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी खातरी करील.
Acts 2:37 in Marathi 37 हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली, आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, बंधुजनहो, आम्ही काय करावे?
Acts 9:6 in Marathi 6 आता ऊठ आणि नगरात जा. तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणी तरी सांगेल.”
Acts 10:42 in Marathi 42 येशूने आम्हाला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हाला आज्ञा केली.
Acts 16:29 in Marathi 29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सिला हयांच्या पाया पडला
Acts 17:2 in Marathi 2 तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला.
Acts 17:13 in Marathi 13 तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकांतल्या यहुदयांना समजले तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून चेतविले.
Acts 17:32 in Marathi 32 तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू
Acts 24:15 in Marathi 15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरूत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.
Acts 24:26 in Marathi 26 आणखी आपणास पौलाकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याला होती. म्हणून तो त्याला पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे .
Acts 26:28 in Marathi 28 यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?”
Romans 2:16 in Marathi 16 देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे, जेव्हा माणसांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.
Romans 3:19 in Marathi 19 आता आपण हे जाणतो की, नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते; म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Romans 14:12 in Marathi 12 तर मग आपल्यातला प्रत्येक जण देवाला आपआपला हिशोब देईल.
1 Corinthians 4:5 in Marathi 5 म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
1 Corinthians 14:24 in Marathi 24 परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात;
2 Corinthians 5:10 in Marathi 10 कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्याला त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.
2 Corinthians 6:2 in Marathi 2 कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा,आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.
Galatians 3:22 in Marathi 22 तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ह्यांत उद्देश हा की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यांत यावे.
Galatians 5:23 in Marathi 23 सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूध्द नियमशास्त्र नाही.
2 Thessalonians 1:7 in Marathi 7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देव दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
2 Timothy 4:1 in Marathi 1 देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,
Titus 2:11 in Marathi 11 कारण, सर्व लोकास तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
Hebrews 3:7 in Marathi 7 म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
Hebrews 3:13 in Marathi 13 जोपर्यंत , “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.
Hebrews 4:1 in Marathi 1 म्हणून देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
Hebrews 4:11 in Marathi 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
Hebrews 6:2 in Marathi 2 बाप्तिस्म्यांचे, डोक्यावर हात ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्यायनिवाडा शिकवण,या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये.
Hebrews 9:27 in Marathi 27 ज्याअर्थी लोकांना एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले अाहे,
Hebrews 12:21 in Marathi 21 खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.
James 2:19 in Marathi 19 एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भुतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात.
James 4:13 in Marathi 13 अहो! , तुम्ही जे म्हणता की, ‘आज किंवा उद्या आपण ह्या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू, आणि व्यापार करून कमावू’.
1 Peter 3:15 in Marathi 15 पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्या प्रत्येक मनुष्याला सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.
1 Peter 4:4 in Marathi 4 अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात.
2 Peter 1:6 in Marathi 6 ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची,धीरात सुभक्तीची,
1 John 3:7 in Marathi 7 प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराहि न्यायसंपन्न आहे.
1 John 3:10 in Marathi 10 ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्वाने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोहि नाही.
Revelation 20:11 in Marathi 11 तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र राजासन आणि त्यावर जो बसला होता त्याला बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाश ही पळून गेली, आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.