2 Timothy 4:8 in Marathi 8 आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मूकुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
Other Translations King James Version (KJV) Henceforth there is laid up for me a crown of righteousness, which the Lord, the righteous judge, shall give me at that day: and not to me only, but unto all them also that love his appearing.
American Standard Version (ASV) henceforth there is laid up for me the crown of righteousness, which the Lord, the righteous judge, shall give to me at that day; and not to me only, but also to all them that have loved his appearing.
Bible in Basic English (BBE) From now on, the crown of righteousness is made ready for me, which the Lord, the upright judge, Will give to me at that day: and not only to me, but to all those who have had love for his revelation.
Darby English Bible (DBY) Henceforth the crown of righteousness is laid up for me, which the Lord, the righteous Judge, will render to me in that day; but not only to me, but also to all who love his appearing.
World English Bible (WEB) From now on, there is stored up for me the crown of righteousness, which the Lord, the righteous judge, will give to me on that day; and not to me only, but also to all those who have loved his appearing.
Young's Literal Translation (YLT) henceforth there is laid up for me the crown of the righteousness that the Lord -- the Righteous Judge -- shall give to me in that day, and not only to me, but also to all those loving his manifestation.
Cross Reference Matthew 6:19 in Marathi 19 “येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील.
Matthew 7:22 in Marathi 22 त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भुते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.’
Matthew 24:36 in Marathi 36 “पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी पित्यशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही, किंवा खुद्द पुत्रही जाणत नाही.
Luke 10:12 in Marathi 12 मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सदोमाला त्या नगरापेक्षां अधिक सोपे जाईल.
Romans 2:5 in Marathi 5 पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.
Romans 8:23 in Marathi 23 आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची,म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहो.
1 Corinthians 2:9 in Marathi 9 परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”
1 Corinthians 9:25 in Marathi 25 स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो.
2 Corinthians 5:2 in Marathi 2 ह्या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पाेशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत.
Colossians 1:5 in Marathi 5 जी आशा तुमच्यासाठी आकाशात ठेवली आहे ह्या आशेविषयी,तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले.
1 Thessalonians 1:10 in Marathi 10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
1 Thessalonians 5:4 in Marathi 4 बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
2 Thessalonians 1:5 in Marathi 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
1 Timothy 6:19 in Marathi 19 जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतः साठी करावा.
2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
2 Timothy 1:18 in Marathi 18 प्रभू करो आणि त्याला त्या दिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या इफिसात किती तरी प्रकारें माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
2 Timothy 2:5 in Marathi 5 जर कोणी मल्ल युध्द करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुगुट मिळत नाही.
2 Timothy 4:1 in Marathi 1 देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
Hebrews 9:28 in Marathi 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याच्या तारणाची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
James 1:12 in Marathi 12 जो परीक्षा सोसतो तो आशीर्वादित आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुगूट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्याला मिळेल.
1 Peter 1:4 in Marathi 4 आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे,
1 Peter 5:4 in Marathi 4 आणि मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोमेजणारा हार मिळेल.
Revelation 1:7 in Marathi 7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेसुध्दा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील, होय, असेच होईल! आमेन.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.
Revelation 4:4 in Marathi 4 सिंहासनाभोवती चोवीस आसने होती, आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुगुट असलेले चोवीस वडील बसले होते.
Revelation 4:10 in Marathi 10 तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो सिंहासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्याला नमन करतात आणि आपले मुगुट सिंहासनासमोर ठेवून म्हणतात
Revelation 19:11 in Marathi 11 तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला, आणि पाहा, एक पांढरा घोडा, आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव ’विश्वासू आणि खरा’ आहे. तो नीतीने न्याय करतो, आणि युध्द करतो.
Revelation 22:20 in Marathi 20 जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो. ” आमेन, ये प्रभू येशू, ये!