2 Corinthians 12:10 in Marathi 10 आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानांत व आपत्तीत, पाठलागात आणि दुःखांत मी संतुष्ट असतो. कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.
Other Translations King James Version (KJV) Therefore I take pleasure in infirmities, in reproaches, in necessities, in persecutions, in distresses for Christ's sake: for when I am weak, then am I strong.
American Standard Version (ASV) Wherefore I take pleasure in weaknesses, in injuries, in necessities, in persecutions, in distresses, for Christ's sake: for when I am weak, then am I strong.
Bible in Basic English (BBE) So I take pleasure in being feeble, in unkind words, in needs, in cruel attacks, in troubles, on account of Christ: for when I am feeble, then am I strong.
Darby English Bible (DBY) Wherefore I take pleasure in weaknesses, in insults, in necessities, in persecutions, in straits, for Christ: for when I am weak, then I am powerful.
World English Bible (WEB) Therefore I take pleasure in weaknesses, in injuries, in necessities, in persecutions, in distresses, for Christ's sake. For when I am weak, then am I strong.
Young's Literal Translation (YLT) wherefore I am well pleased in infirmities, in damages, in necessities, in persecutions, in distresses -- for Christ; for whenever I am infirm, then I am powerful;
Cross Reference Luke 6:22 in Marathi 22 'जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा व्देष करतील, आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हाला दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल.
John 15:21 in Marathi 21 पण ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हाला करतील; कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखीत नाहीत.
Acts 5:41 in Marathi 41 ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले;
Romans 5:3 in Marathi 3 आणि इतकेच नाही, तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की, संकट धीर उत्पन्न करते,
Romans 8:35 in Marathi 35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय?
1 Corinthians 4:10 in Marathi 10 आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
2 Corinthians 1:4 in Marathi 4 तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की,ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात अाहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
2 Corinthians 4:5 in Marathi 5 कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, पण येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो, आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत.
2 Corinthians 4:8 in Marathi 8 आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही,आम्ही गोधळलेलो आहोत,पण निराश झालो नाही.
2 Corinthians 4:17 in Marathi 17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.
2 Corinthians 5:15 in Marathi 15 आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मेला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
2 Corinthians 6:4 in Marathi 4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटांत, आपत्तीत व दुःखांत;
2 Corinthians 7:4 in Marathi 4 मला तुमचा मोठा भरवसा आहे व मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पूरेपूर समाधान झाले आहे आणि आपल्या सर्व दुःखांत मी अतिशय आनंदीत आहे.
2 Corinthians 10:18 in Marathi 18 कारण स्वतःची प्रशंसा करणारा पसंतीस उतरत नाही, पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच पसंतीस उतरतो.
2 Corinthians 11:23 in Marathi 23 ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) . मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे.
2 Corinthians 12:9 in Marathi 9 आणि त्याने मला म्हटले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे;
2 Corinthians 13:4 in Marathi 4 कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे. कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू.
2 Corinthians 13:9 in Marathi 9 जेव्हा आम्ही दुर्बळ आहो व तुम्ही बलवान आहा तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.
Ephesians 6:10 in Marathi 10 शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
Philippians 1:29 in Marathi 29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे,तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हाला दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
Philippians 2:17 in Marathi 17 तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
Colossians 1:24 in Marathi 24 तुमच्यासाठी ह्या माझ्या दुःखांत मी आनंद करीत आहे; आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखांत त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे. आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
2 Thessalonians 1:4 in Marathi 4 ह्या वरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमची प्रशंसा करतो.
James 1:2 in Marathi 2 माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.
1 Peter 1:6 in Marathi 6 आणि ह्या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हाला थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.
1 Peter 4:13 in Marathi 13 उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांत भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लसित व्हावे.
Revelation 2:3 in Marathi 3 मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दु:ख सहन केले आणि तू थकला नाहीस.