Romans 2:12 in Marathi 12 कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील, आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.
Other Translations King James Version (KJV) For as many as have sinned without law shall also perish without law: and as many as have sinned in the law shall be judged by the law;
American Standard Version (ASV) For as many as have sinned without law shall also perish without the law: and as many as have sinned under the law shall be judged by the law;
Bible in Basic English (BBE) All those who have done wrong without the law will get destruction without the law: and those who have done wrong under the law will have their punishment by the law;
Darby English Bible (DBY) For as many as have sinned without law shall perish also without law; and as many as have sinned under law shall be judged by law,
World English Bible (WEB) For as many as have sinned without law will also perish without the law. As many as have sinned under the law will be judged by the law.
Young's Literal Translation (YLT) for as many as without law did sin, without law also shall perish, and as many as did sin in law, through law shall be judged,
Cross Reference Matthew 11:22 in Marathi 22 पण मी तुम्हाला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.
Matthew 11:24 in Marathi 24 पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.
Luke 10:12 in Marathi 12 मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सदोमाला त्या नगरापेक्षां अधिक सोपे जाईल.
Luke 12:47 in Marathi 47 आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नौकर तयार राहत नाही, किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नौकराला खूप मार मिळेल.
John 19:11 in Marathi 11 येशूने उत्तर दिले, “आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळींच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे.”
Acts 17:30 in Marathi 30 अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.
Romans 1:18 in Marathi 18 वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
Romans 1:32 in Marathi 32 आणि ह्या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्यांना ते संमतीहि देतात.
Romans 2:14 in Marathi 14 कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात;
Romans 3:19 in Marathi 19 आता आपण हे जाणतो की, नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते; म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
Romans 4:15 in Marathi 15 कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही.
Romans 7:7 in Marathi 7 मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते. कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
1 Corinthians 9:21 in Marathi 21 (मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो.
2 Corinthians 3:7 in Marathi 7 पण दगडावर कोरलेल्या अक्षरांत लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते,त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती .
Galatians 2:16 in Marathi 16 तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो,हे जाणून आम्ही ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला;ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्ही ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
Galatians 3:10 in Marathi 10 कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाधीन आहे कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे’.
Galatians 3:22 in Marathi 22 तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ह्यांत उद्देश हा की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यांत यावे.
James 2:10 in Marathi 10 कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी चुकतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो.
Revelation 20:12 in Marathi 12 मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; आणि तेव्हा पुस्तके उघडली गेली. नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.