Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
Other Translations King James Version (KJV) For they that are such serve not our Lord Jesus Christ, but their own belly; and by good words and fair speeches deceive the hearts of the simple.
American Standard Version (ASV) For they that are such serve not our Lord Christ, but their own belly; and by their smooth and fair speech they beguile the hearts of the innocent.
Bible in Basic English (BBE) For such people are not servants of the Lord Christ, but of their stomachs; and by their smooth and well-said words the hearts of those who have no knowledge of evil are tricked.
Darby English Bible (DBY) For such serve not our Lord Christ, but their own belly, and by good words and fair speeches deceive the hearts of the unsuspecting.
World English Bible (WEB) For those who are such don't serve our Lord, Jesus Christ, but their own belly; and by their smooth and flattering speech, they deceive the hearts of the innocent.
Young's Literal Translation (YLT) for such our Lord Jesus Christ do not serve, but their own belly; and through the good word and fair speech they deceive the hearts of the harmless,
Cross Reference Matthew 6:24 in Marathi 24 “कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याचे ऐकेल व दुसऱ्याचे ऐकणार नाही. तसेच तुम्हाला देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
Matthew 7:15 in Marathi 15 “खोट्या संदेष्ट्याविषयी सावध असा. ते गरीब मेंढराचे रूप घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
Matthew 24:11 in Marathi 11 अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील.
Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Matthew 24:48 in Marathi 48 “पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात अस म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे,
John 12:26 in Marathi 26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याला मान करील.
Romans 16:19 in Marathi 19 कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाइटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे.
2 Corinthians 2:17 in Marathi 17 कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही; पण आम्ही शुध्द भावाने, देवाचे म्हणून, देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
2 Corinthians 4:2 in Marathi 2 आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही, किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही. तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटवितो.
2 Corinthians 11:3 in Marathi 3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुध्द भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील .
2 Corinthians 11:13 in Marathi 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत
Galatians 1:10 in Marathi 10 मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय?मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
Philippians 2:21 in Marathi 21 कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात,ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.
Philippians 3:19 in Marathi 19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांच्या निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.
Colossians 2:4 in Marathi 4 कोणी तुम्हाला लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.
Colossians 3:24 in Marathi 24 प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल तुम्ही हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
2 Thessalonians 2:10 in Marathi 10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांंनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अदभूते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
1 Timothy 6:5 in Marathi 5 मन बिघडलेल्या, व खरेपण विरहित झालेल्या ,भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची सतत भांडणे होतात,त्यांच्या पासून दूर राहा.
2 Timothy 2:16 in Marathi 16 पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतो.
2 Timothy 3:2 in Marathi 2 लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ,निंदा करणारी, आईवडिलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक
Titus 1:10 in Marathi 10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. ,
James 1:1 in Marathi 1 देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर पांगलेले आहेत त्यांना नमस्कार .
2 Peter 2:3 in Marathi 3 आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
2 Peter 2:10 in Marathi 10 विशेषत: अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.स्वैर, स्वच्छंदी असे हे लोक! सत्तांविषयी वाईट बोलण्यात हे कचरत नाहीत!
2 Peter 2:18 in Marathi 18 कारण जेव्हा, चुकीने वागणार्या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.
1 John 4:1 in Marathi 1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
Jude 1:12 in Marathi 12 हे लोक तुमच्या प्रीतीभोजनात कलंक असे आहेत , ते तुम्हाबरोबर निर्लज्जपणे खातात व स्वतःचे पोट भरणारे आहेत ते वार्यांबरोबर निघून जाणारे निर्जळ ढग आहेत, ते पहिल्या पिकात निष्फळ झालेली, दोनदा मेलेली व उपटून टाकलेली झाडे आहेत,
Jude 1:16 in Marathi 16 ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट आपल्या वाट्याला दोष लावणारे व आपल्या वासनांप्रमाणे चालतात. ते तोंडाने ते फुशारकी करतात व आपल्या लाभासाठी ते मनुष्यांची वाहवा करतात.
Revelation 1:1 in Marathi 1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे ते देवाने त्याला, a ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी, दिले आहे, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळवण्यास सांगितले.