Other Translations King James Version (KJV) Through mighty signs and wonders, by the power of the Spirit of God; so that from Jerusalem, and round about unto Illyricum, I have fully preached the gospel of Christ.
American Standard Version (ASV) in the power of signs and wonders, in the power of the Holy Spirit; so that from Jerusalem, and round about even unto Illyricum, I have fully preached the gospel of Christ;
Bible in Basic English (BBE) By signs and wonders, in the power of the Holy Spirit; so that from Jerusalem and round about as far as Illyricum I have given all the good news of Christ;
Darby English Bible (DBY) in [the] power of signs and wonders, in [the] power of [the] Spirit of God; so that I, from Jerusalem, and in a circuit round to Illyricum, have fully preached the glad tidings of the Christ;
World English Bible (WEB) in the power of signs and wonders, in the power of God's Spirit; so that from Jerusalem, and around as far as to Illyricum, I have fully preached the Gospel of Christ;
Young's Literal Translation (YLT) in power of signs and wonders, in power of the Spirit of God; so that I, from Jerusalem, and in a circle as far as Illyricum, have fully preached the good news of the Christ;
Cross Reference Matthew 12:28 in Marathi 28 परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
John 4:48 in Marathi 48 त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.”
Acts 1:8 in Marathi 8 परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल,आणि यरूशलेमेत,सर्व यहूदीयांत,शमरोनांत व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.
Acts 9:28 in Marathi 28 मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेमेमध्ये सगळीकडे गेला व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला.
Acts 13:4 in Marathi 4 पवित्र आत्म्याच्या व्दारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले. ते सलुकीयात गेले. नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.
Acts 13:14 in Marathi 14 पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला. पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले. आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले.
Acts 13:51 in Marathi 51 मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली, व ते इकुन्या शहराला गेले.
Acts 14:6 in Marathi 6 पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
Acts 14:10 in Marathi 10 मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला.
Acts 14:20 in Marathi 20 येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले.
Acts 14:25 in Marathi 25 त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.
Acts 15:12 in Marathi 12 तेव्हा सर्व लोक गप्प राहीले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या व्दारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अदभूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.
Acts 16:6 in Marathi 6 नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले;
Acts 16:18 in Marathi 18 असे ती पुष्कळ दिवस करीत असे ; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या आत्म्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की, तू हिच्यामधून निघून जा आणि ते तत्काळ निघून गेले.
Acts 17:10 in Marathi 10 नंतर बंधुजनांनी पौल, व सीला ह्यांना लागलेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहुदयांचे सभास्थानात गेले.
Acts 17:15 in Marathi 15 तेव्हा पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले , आणि सिला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेउन ते निघाले.
Acts 18:1 in Marathi 1 नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला.
Acts 18:19 in Marathi 19 मग ते इफिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांना तेथे सोडले. तो सभास्थानान गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.
Acts 19:1 in Marathi 1 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले.
Acts 19:11 in Marathi 11 देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले.
Acts 20:1 in Marathi 1 “जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला.”
Acts 20:6 in Marathi 6 बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
Acts 20:20 in Marathi 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हाला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हाला माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
Acts 22:17 in Marathi 17 मग असे झाले की, मी यरूशलेमेस माघारी आल्यावर, मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले.
Romans 1:14 in Marathi 14 मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा देणेकरी आहे.
Romans 15:24 in Marathi 24 मी स्पेनकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी अशी आशा करतो की, मी तिकडे जाताना तुम्हाला भेटेन आणि तुमच्यात आधी, थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोहचते करावे.
1 Corinthians 12:4 in Marathi 4 आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे.
2 Corinthians 12:12 in Marathi 12 चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली.
Galatians 3:5 in Marathi 5 म्हणून जो तुम्हाला आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की, विश्वासपूर्वक ऐकल्यामुळे?
Colossians 1:25 in Marathi 25 आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यात मी मंडळीचा सेवक झालो आहे.
2 Timothy 4:17 in Marathi 17 प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी. आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.
Hebrews 2:4 in Marathi 4 देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
1 Peter 1:12 in Marathi 12 त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हाला सुवार्ता सांगणार्यांनी आता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्यात ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.