Romans 1:7 in Marathi 7 रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्र जन होण्यास बोलावलेल्यांसः देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.
Other Translations King James Version (KJV) To all that be in Rome, beloved of God, called to be saints: Grace to you and peace from God our Father, and the Lord Jesus Christ.
American Standard Version (ASV) To all that are in Rome, beloved of God, called `to be' saints: Grace to you and peace from God our Father and the Lord Jesus Christ.
Bible in Basic English (BBE) To all those who are in Rome, loved by God, marked out as saints: Grace to you and peace from God our Father and the Lord Jesus Christ.
Darby English Bible (DBY) to all that are in Rome, beloved of God, called saints: Grace to you and peace from God our Father and [our] Lord Jesus Christ.
World English Bible (WEB) to all who are in Rome, beloved of God, called to be saints: Grace to you and peace from God our Father and the Lord Jesus Christ.
Young's Literal Translation (YLT) to all who are in Rome, beloved of God, called saints; Grace to you, and peace, from God our Father, and `from' the Lord Jesus Christ!
Cross Reference Matthew 5:16 in Marathi 16 तशाच प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांच्यासाठी प्रकाश असे झाले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
Matthew 6:8 in Marathi 8 त्यांच्यासारखे होऊ नका. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला माहित असते.
John 20:17 in Marathi 17 येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, ‘जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.’”
Acts 7:59 in Marathi 59 ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धांवा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.
Acts 15:23 in Marathi 23 त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः अंत्युखिया, सूरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बधुजनांचा सलाम.
Romans 1:6 in Marathi 6 त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहा.
Romans 5:1 in Marathi 1 आता, आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत, म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.
Romans 8:39 in Marathi 39 किंवा उंची किंवा खोली, किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्या ठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.
Romans 9:25 in Marathi 25 कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन.
1 Corinthians 1:2 in Marathi 2 ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीस
1 Corinthians 16:23 in Marathi 23 प्रभू येशूची कृपा तुम्हाबरोबर असो!
2 Corinthians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून; करिंथमधील देवाच्या मंडळीस व सर्व अखयामधील सर्व पवित्र जणांस
2 Corinthians 12:8 in Marathi 8 माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली.
2 Corinthians 13:14 in Marathi 14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Galatians 1:3 in Marathi 3 देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती असो.
Galatians 6:18 in Marathi 18 बंधूंनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.
Ephesians 1:2 in Marathi 2 देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांजकडून कृपा व शांती असो.
Ephesians 6:23 in Marathi 23 देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो.
Philippians 4:13 in Marathi 13 आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.
Philippians 4:20 in Marathi 20 आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
Philippians 4:23 in Marathi 23 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.
Colossians 1:2 in Marathi 2 कलस्सैमधील येथील पवित्र जनांस व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवांसः देव आपला पिता ह्याजकडून तुम्हाला कृपा व शांती असो.
Colossians 3:12 in Marathi 12 तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून, करूणायुक्त हृदय,दया व सौम्यता, लीनता, व सहनशीलता धारण करा.
Colossians 3:15 in Marathi 15 ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
1 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव पित्याच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलीनीकाकरांची मंडळी हिला पौल,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो.
1 Thessalonians 1:3 in Marathi 3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळें धरलेला सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
1 Thessalonians 3:11 in Marathi 11 देव, आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा, आमचे तुम्हाकडे येणे कुठलीही अडचण न येता होऊ देवो;
1 Thessalonians 4:7 in Marathi 7 कारण देवाने आपल्याला अशुध्दपणासाठी नव्हे तर तुम्हास पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.
1 Thessalonians 5:28 in Marathi 28 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
2 Thessalonians 2:16 in Marathi 16 आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकालचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,
2 Thessalonians 3:16 in Marathi 16 शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
2 Thessalonians 3:18 in Marathi 18 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
1 Timothy 1:2 in Marathi 2 विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य यासः देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो.
1 Timothy 6:2 in Marathi 2 आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नये तर अधिक आदराने दास्य करावे, कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत ह्या गोष्टी शिकवून बोध कर.
2 Timothy 1:2 in Marathi 2 प्रिय मुलगा तीमथ्य याला,देवपिता आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
2 Timothy 4:22 in Marathi 22 प्रभू तुझ्या आत्म्याबरोबर असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
Titus 1:4 in Marathi 4 देवपित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा ज्यावर आपण सर्व विश्वास ठेवतो ह्याच्यापासून कृपा,दया व शांती असो.
Philemon 1:3 in Marathi 3 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती असो.
Philemon 1:25 in Marathi 25 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.
James 1:1 in Marathi 1 देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर पांगलेले आहेत त्यांना नमस्कार .
1 Peter 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून,पंत, गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या यहूदी लोकास,
1 Peter 1:15 in Marathi 15 परंतु तुम्हाला ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा.
2 Peter 1:2 in Marathi 2 देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या आेळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो.
1 John 3:1 in Marathi 1 आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोच! ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्यांनी त्याला ओळखले नाही.
2 John 1:3 in Marathi 3 देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः
Revelation 1:4 in Marathi 4 योहानाकडून, आशिया प्रांतातील सात मंडळ्यांना जो आहे, जो होता व जो येणार आहे त्याच्याकडून आणि त्याच्या सिंहासनासमोरील सात आत्म्यांकडून तुम्हास कृपा व शांती असो.
Revelation 2:1 in Marathi 1 इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: “जाे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत
Revelation 2:8 in Marathi 8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो
Revelation 2:12 in Marathi 12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: “ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी(दुधारी) तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,
Revelation 2:18 in Marathi 18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: “देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत.
Revelation 2:29 in Marathi 29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
Revelation 3:7 in Marathi 7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत_ ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
Revelation 3:14 in Marathi 14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो आमेन , विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
Revelation 3:22 in Marathi 22 आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. ”
Revelation 22:21 in Marathi 21 प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.