Matthew 11:5 in Marathi 5 आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
Other Translations King James Version (KJV) The blind receive their sight, and the lame walk, the lepers are cleansed, and the deaf hear, the dead are raised up, and the poor have the gospel preached to them.
American Standard Version (ASV) the blind receive their sight, and the lame walk, the lepers are cleansed, and the deaf hear, and the dead are raised up, and the poor have good tidings preached to them.
Bible in Basic English (BBE) The blind see; those who were not able to, are walking; lepers are made clean; those who were without hearing, now have their ears open; the dead come to life again, and the poor have the good news given to them.
Darby English Bible (DBY) Blind [men] see and lame walk; lepers are cleansed, and deaf hear; and dead are raised, and poor have glad tidings preached to them:
World English Bible (WEB) the blind receive their sight, the lame walk, the lepers are cleansed, the deaf hear, the dead are raised up, and the poor have good news preached to them.
Young's Literal Translation (YLT) blind receive sight, and lame walk, lepers are cleansed, and deaf hear, dead are raised, and poor have good news proclaimed,
Cross Reference Matthew 5:3 in Marathi 3 जे आत्म्याने ‘दीन’ ते आशीर्वादित आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
Matthew 8:1 in Marathi 1 मग तो डोंगरावरून खाली उतरल्यावर लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालले.
Matthew 9:24 in Marathi 24 “वाट सोडा, कारण मुलगी मेलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले.
Matthew 9:30 in Marathi 30 आणि त्यांना पुन्हा दृष्टि आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
Matthew 10:8 in Marathi 8 रोग्यांना बरे करा, मृतांना उठवा. कुष्ठरोग्यांना शुध्द करा. भुते काढा, तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
Matthew 15:30 in Marathi 30 मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
Matthew 21:14 in Marathi 14 मग आंधळे आणि पांगळे लोक त्याच्याकडे मंदिरांत आले. आणि त्यांना त्याने बरे केले.
Mark 7:37 in Marathi 37 ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्व काही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”
Mark 9:25 in Marathi 25 येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या अशुध्द आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”
Luke 4:18 in Marathi 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण , यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास, बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
Luke 7:14 in Marathi 14 मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले, आणि तो म्हणाला, 'तरूणा, मी तुला सांगतो, उठ!'.
Luke 7:21 in Marathi 21 त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली.
John 2:23 in Marathi 23 आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरुशलेमात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
John 3:2 in Marathi 2 तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “गुरूजी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहा हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहा ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
John 5:36 in Marathi 36 परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिध्दीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
John 10:25 in Marathi 25 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामें करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात .
John 10:38 in Marathi 38 पण जर मी ती करीतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कामांवर विश्वास ठेवा. अशासाठी की, माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे.”हे तुम्ही आेळखून घ्यावे.
John 11:43 in Marathi 43 असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये.”
John 14:11 in Marathi 11 मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे ह्यावर तुम्ही विश्वास ठेवा ; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
Acts 2:22 in Marathi 22 अहो इस्त्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्याव्दारे देवाने जी महत्कृत्ये, अदभूते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता , ह्याची तुम्हाला माहिती आहे.
Acts 3:2 in Marathi 2 आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता ; मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ मंदिरात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्याला कोणीतरी नेऊन ठेवत असत.
Acts 4:9 in Marathi 9 एका आजारी माणसावर उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला? याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे,
Acts 14:8 in Marathi 8 लुस्त्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता. व कधीच चालला नव्हता.
James 2:5 in Marathi 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास, आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?