John 15:24 in Marathi 24 जी कामे दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाहि पाहिले आहे व आमचा व्देष केला आहे.
Other Translations King James Version (KJV) If I had not done among them the works which none other man did, they had not had sin: but now have they both seen and hated both me and my Father.
American Standard Version (ASV) If I had not done among them the works which none other did, they had not had sin: but now have they both seen and hated both me and my Father.
Bible in Basic English (BBE) If I had not done among them the works which no other man ever did, they would have had no sin: but now they have seen, and they have had hate in their hearts for me and my Father.
Darby English Bible (DBY) If I had not done among them the works which no other one has done, they had not had sin; but now they have both seen and hated both me and my Father.
World English Bible (WEB) If I hadn't done among them the works which no one else did, they wouldn't have had sin. But now have they seen and also hated both me and my Father.
Young's Literal Translation (YLT) if I did not do among them the works that no other hath done, they were not having sin, and now they have both seen and hated both me and my Father;
Cross Reference Matthew 9:33 in Marathi 33 जेव्हा येशूने भुत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांना ह्याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलमध्ये याआधी असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”
Matthew 11:5 in Marathi 5 आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
Matthew 11:20 in Marathi 20 तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.
Matthew 21:32 in Marathi 32 कारण योहान नीतिमत्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला. परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही.पण जकातदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला.आणि हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.
Mark 2:12 in Marathi 12 मग तो लगेच उठला. त्याने आपला बिछाना घेतला व सर्वाच्या देखत निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “ आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
Luke 10:12 in Marathi 12 मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सदोमाला त्या नगरापेक्षां अधिक सोपे जाईल.
Luke 19:37 in Marathi 37 तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व जनसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला.
Luke 24:19 in Marathi 19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्याला म्हणाले, नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.
John 3:2 in Marathi 2 तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “गुरूजी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहा हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहा ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
John 5:36 in Marathi 36 परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिध्दीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.
John 6:36 in Marathi 36 परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हाला सांगितले.
John 7:31 in Marathi 31 तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा ह्यानं केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?”
John 9:32 in Marathi 32 अांधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाच्या ऐकण्यात आले नव्हते .
John 10:32 in Marathi 32 येशू त्यांना म्हणाला, “मी माझ्या पित्याकडची पुष्कळ चांगली कामें तुम्हाला दाखवलीत. त्या कामांतील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता?”
John 10:37 in Marathi 37 मी जर माझ्या पित्याची कामें करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका.
John 11:47 in Marathi 47 मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.
John 12:10 in Marathi 10 पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला.
John 12:37 in Marathi 37 त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांहि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;
John 12:45 in Marathi 45 आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो.
John 14:9 in Marathi 9 येशूने त्याला म्हटले, “ फिलिप्पा मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हाला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
Acts 2:22 in Marathi 22 अहो इस्त्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्याव्दारे देवाने जी महत्कृत्ये, अदभूते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता , ह्याची तुम्हाला माहिती आहे.
Acts 10:38 in Marathi 38 नासरेथच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला (ख्रिस्त). येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. कारण देव त्याच्याबरोबर होता.
Romans 1:30 in Marathi 30 निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर,गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आईबापांचा अवमान करणारे,
Romans 8:7 in Marathi 7 कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही, आणि,त्याला खरोखर, होता येत नाही.
2 Timothy 3:4 in Marathi 4 विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली , देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील;
Hebrews 2:3 in Marathi 3 तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
James 4:4 in Marathi 4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.