James 3:6 in Marathi 6 आणि जिभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टिक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे.
Other Translations King James Version (KJV) And the tongue is a fire, a world of iniquity: so is the tongue among our members, that it defileth the whole body, and setteth on fire the course of nature; and it is set on fire of hell.
American Standard Version (ASV) And the tongue is a fire: the world of iniquity among our members is the tongue, which defileth the whole body, and setteth on fire the wheel of nature, and is set on fire by hell.
Bible in Basic English (BBE) And the tongue is a fire; it is the power of evil placed in our bodies, making all the body unclean, putting the wheel of life on fire, and getting its fire from hell.
Darby English Bible (DBY) and the tongue [is] fire, the world of unrighteousness; the tongue is set in our members, the defiler of the whole body, and which sets fire to the course of nature, and is set on fire of hell.
World English Bible (WEB) And the tongue is a fire. The world of iniquity among our members is the tongue, which defiles the whole body, and sets on fire the course of nature, and is set on fire by Gehenna.{Gehenna is a name that describes a burning Hell with rotting bodies and unclean things in it}
Young's Literal Translation (YLT) and the tongue `is' a fire, the world of the unrighteousness, so the tongue is set in our members, which is spotting our whole body, and is setting on fire the course of nature, and is set on fire by the gehenna.
Cross Reference Matthew 5:22 in Marathi 22 मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, अरे वेडगळा, असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.
Matthew 12:24 in Marathi 24 परूश्यांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भुते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.”
Matthew 12:32 in Marathi 32 एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुध्द काही बोलेल तर त्याला क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूध्द बोलेल त्याला क्षमा होणार नाही. त्याला या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही.ज्या गोष्टी तुम्ही करता त्या तुम्ही कोण आहात हे दाखवितात.
Matthew 15:11 in Marathi 11 जे तोंडाद्वारे आत जाते ते माणसाला अशुध्द करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुध्द करते.”
Mark 7:15 in Marathi 15 बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्याला अपवित्र करील असे काही नाही. तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्याला अशुध्द करतात ” ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.''
Mark 7:20 in Marathi 20 आणखी तो म्हणाला, “जे माणसाच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते माणसाला अशुध्द करते.
Mark 14:55 in Marathi 55 मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.
Luke 16:24 in Marathi 24 तो ओरडून म्हणाला, “ हे, बापा अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखःसहन करीत आहे.!
Acts 5:3 in Marathi 3 तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे?
Acts 6:13 in Marathi 13 आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले; ते म्हणाले,”हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरूध्द दुर्भाषण करण्याचे सोडत नाही.
Acts 20:30 in Marathi 30 तुमच्यामधूनसुध्दा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील.
Romans 3:13 in Marathi 13 त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जिभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.
Romans 16:17 in Marathi 17 आता, बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.
2 Corinthians 11:13 in Marathi 13 कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत
Ephesians 5:3 in Marathi 3 जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुध्दता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही.
Colossians 3:8 in Marathi 8 परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मुखाने शिवीगाळ करणे,हे सर्व आपणापासून दूर करा.
2 Thessalonians 2:9 in Marathi 9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अदभूते करीत येईल
Titus 1:11 in Marathi 11 त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात, आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.
James 2:7 in Marathi 7 आणि तुम्हाला जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना?
2 Peter 2:1 in Marathi 1 पण त्या लोकांत खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील, आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.
2 Peter 3:3 in Marathi 3 प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसांत थट्टा करीत येऊन म्हणतील,
3 John 1:10 in Marathi 10 या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुध्द बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यात भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करीत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांना अडथळा करतो, आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
Jude 1:8 in Marathi 8 तसेच हे, स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व थोरांची निंदाही करतात.
Jude 1:15 in Marathi 15 तो सर्वांचा न्यायनिवाडा करावयास व त्यांच्यातील सर्व भक्तिहीन लोकांना, त्यांनी भक्तिहीनपणे केलेल्या भक्तिहीन कृतीविषयी, आणि भक्तिहीन पाप्यांना, त्याच्याविरुद्ध त्यांनी म्हटलेल्या सर्व कठोर गोष्टींविषयी दोषी ठरविण्यास येत आहे.’
Revelation 2:14 in Marathi 14 “पण तुझ्याविरुध्द माझ्याजवळ काही गोष्टी आहेत. कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व लैंगिक पापे करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले,त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.
Revelation 12:9 in Marathi 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Revelation 13:1 in Marathi 1 आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुगुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.
Revelation 13:14 in Marathi 14 आणि त्याला त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्यांस सांगतो.
Revelation 18:23 in Marathi 23 आणि तुझ्यात दिव्याचा उजेड ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली.
Revelation 19:20 in Marathi 20 मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले. त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणार्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणार्यांस फसवले होते. ह्या दोघांनाही गंधकाने जळणार्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.