James 3:17 in Marathi 17 पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुध्द, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
Other Translations King James Version (KJV) But the wisdom that is from above is first pure, then peaceable, gentle, and easy to be intreated, full of mercy and good fruits, without partiality, and without hypocrisy.
American Standard Version (ASV) But the wisdom that is from above is first pure, then peaceable, gentle, easy to be entreated, full of mercy and good fruits, without variance, without hypocrisy.
Bible in Basic English (BBE) But the wisdom which is from heaven is first holy, then gentle, readily giving way in argument, full of peace and mercy and good works, not doubting, not seeming other than it is.
Darby English Bible (DBY) But the wisdom from above first is pure, then peaceful, gentle, yielding, full of mercy and good fruits, unquestioning, unfeigned.
World English Bible (WEB) But the wisdom that is from above is first pure, then peaceful, gentle, reasonable, full of mercy and good fruits, without partiality, and without hypocrisy.
Young's Literal Translation (YLT) and the wisdom from above, first, indeed, is pure, then peaceable, gentle, easily entreated, full of kindness and good fruits, uncontentious, and unhypocritical: --
Cross Reference Matthew 5:8 in Marathi 8 ‘जे अंतःकरणाचे शुध्द ’ ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाला पाहतील.
Matthew 23:28 in Marathi 28 तुम्ही सर्व लोकांना बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात.
Luke 6:36 in Marathi 36 जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.
Luke 12:1 in Marathi 1 आणि त्या दरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता अाणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला: परुश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा.
Luke 21:15 in Marathi 15 कारण मी तुम्हाला असे शब्द व अशी बुध्दी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.
John 1:14 in Marathi 14 शब्द देही झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापसून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपा व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते.
John 1:47 in Marathi 47 नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्यात कपट नाही.”
Acts 9:36 in Marathi 36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे.
Acts 11:24 in Marathi 24 तो चागंला मणुष्य होता,आणी पवित्र आत्म्याने व विश्वासाने पुर्ण होता;तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले.
Romans 12:9 in Marathi 9 प्रीती निष्कपट असावी. वाइटापासून दूर रहा; चांगल्याला बिलगून रहा.
Romans 12:18 in Marathi 18 शक्य असल्यास, सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.
Romans 15:14 in Marathi 14 आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की, तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण, सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकांस बोध करण्यास समर्थही आहा.
1 Corinthians 2:6 in Marathi 6 जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, परंतु ते ज्ञान ह्या जगाचे नाही आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
1 Corinthians 12:8 in Marathi 8 कारण एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते , आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.
1 Corinthians 13:4 in Marathi 4 प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.
2 Corinthians 9:10 in Marathi 10 आता जो पेरणार्याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवील.
2 Corinthians 10:1 in Marathi 1 पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Ephesians 5:9 in Marathi 9 कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्व, आणि सत्यात दिसून येतात.
Philippians 1:11 in Marathi 11 आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या व्दारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने भरून जावे.
Philippians 4:8 in Marathi 8 बंधूंनो,शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुध्द आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांवर विचार करा.
Colossians 1:10 in Marathi 10 ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्याला शोभेल असे वागावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
1 Thessalonians 2:7 in Marathi 7 तर आपल्या मुलांबाळाचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये साैम्य वृत्तीचे होतो.
1 Timothy 5:21 in Marathi 21 देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको.
2 Timothy 2:24 in Marathi 24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.
Titus 1:15 in Marathi 15 जे शुध्द आहेत अशा लोकांना सर्व गोष्टी शुध्द आहेत; पण जे विटाळलेले आहेत, आणि विश्वास ठेवत नाहीत अशांना काहीच शुध्द नाही; पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत.
Titus 3:2 in Marathi 2 कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे, पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी. अशी त्यांना आठवण दे.
Hebrews 12:11 in Marathi 11 शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दुःखाची वाटते पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, त्यांना नीतिमत्व आणि शांतीच्या जीवनाची फळे चाखण्याची संधी मिळते.आपण कसे जगतो याविषयी जागरूक राहा.
Hebrews 12:14 in Marathi 14 सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.
James 1:5 in Marathi 5 म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे.म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो दोष न लावता सर्वास उदारपणे देतो;
James 1:17 in Marathi 17 प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी वरून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.
James 2:4 in Marathi 4 तर , तुम्ही आपसात भेद ठेवता, आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना?
James 3:15 in Marathi 15 हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते.
James 4:8 in Marathi 8 तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुध्द करा; अहो व्दिबुध्दीच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुध्द करा.
1 Peter 1:22 in Marathi 22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
1 Peter 2:1 in Marathi 1 म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून,
1 John 3:3 in Marathi 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुध्द आहे, तसा तो आपणाला शुध्द करतो
1 John 3:18 in Marathi 18 प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.