Acts 4:27 in Marathi 27 कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरूध्द ह्या नगरात परराष्ट्रीय व इस्त्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले,
Other Translations King James Version (KJV) For of a truth against thy holy child Jesus, whom thou hast anointed, both Herod, and Pontius Pilate, with the Gentiles, and the people of Israel, were gathered together,
American Standard Version (ASV) for of a truth in this city against thy holy Servant Jesus, whom thou didst anoint, both Herod and Pontius Pilate, with the Gentiles and the peoples of Israel, were gathered together,
Bible in Basic English (BBE) For, truly, in this town, against your holy servant, Jesus, who was marked out by you as Christ, Herod, and Pontius Pilate, with the Gentiles and the people of Israel, came together,
Darby English Bible (DBY) For in truth against thy holy servant Jesus, whom thou hadst anointed, both Herod and Pontius Pilate, with [the] nations, and peoples of Israel, have been gathered together in this city
World English Bible (WEB) For truly, in this city against your holy servant, Jesus, whom you anointed, both Herod and Pontius Pilate, with the Gentiles and the people of Israel, were gathered together
Young's Literal Translation (YLT) for gathered together of a truth against Thy holy child Jesus, whom Thou didst anoint, were both Herod and Pontius Pilate, with nations and peoples of Israel,
Cross Reference Matthew 2:13 in Marathi 13 ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नांत दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशात पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे .
Matthew 14:1 in Marathi 1 त्यावेळी प्रांताधिपती हेरोदाने येशूची किर्ती ऐकली.
Matthew 20:18 in Marathi 18 “पाहा, आपण यरुशलेमेकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरतील.
Matthew 21:28 in Marathi 28 “याविषयी तुम्हाला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
Matthew 23:37 in Marathi 37 “हे, यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या, देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या, कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती.
Matthew 26:3 in Marathi 3 मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील, प्रमुख याजकाच्या घरी जमले. मुख्य याजकाचे नाव कयफा होते.
Matthew 26:59 in Marathi 59 येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक आणि सर्व यहूदी सभा त्याच्याविरूध्द काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले.
Matthew 27:2 in Marathi 2 त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
Matthew 27:11 in Marathi 11 मग राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
Matthew 27:40 in Marathi 40 म्हणू लागले, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभारणाऱ्या,’ स्वतःला वाचव जर तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये.
Mark 10:33 in Marathi 33 “पाहा! आपण वर यरूशलेमेस जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र धरून मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्याला मरणाची शिक्षा देतील आणि ते त्याला परराष्ट्रीय लोकांच्या हाती देतील.
Mark 14:1 in Marathi 1 वल्हांडण व बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते.
Mark 14:43 in Marathi 43 आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक - यहूदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.
Mark 15:1 in Marathi 1 पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले.
Mark 15:31 in Marathi 31 तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकाला म्हणाले, ‘त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही!
Luke 1:35 in Marathi 35 देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
Luke 4:18 in Marathi 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण , यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास, बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
Luke 9:22 in Marathi 22 आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे सोसावी, आणि वडील व मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, व जीवे मारले जावे, व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.
Luke 13:31 in Marathi 31 त्यावेळी काही परूशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हाला ठार मारणार आहे.
Luke 18:31 in Marathi 31 येशूने निवडलेल्या बाराजणांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, 'ऐका! आपण वर यरुशलेमात जात आहोत आणि सदेष्टयांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते सर्व पूर्ण होईल.
Luke 20:13 in Marathi 13 द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, “मी काय करू? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्याला मान देतील.
Luke 22:1 in Marathi 1 नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला.
Luke 22:47 in Marathi 47 तो बोलत असतानाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एक जण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.
Luke 22:63 in Marathi 63 येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्याला मारायला सुरुवात केली.
Luke 23:7 in Marathi 7 जेव्हा त्याला समजले की, येशू हेरोदाच्या अधिकारखाली येतो, तेव्हा त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले. तो त्या दिवसांत यरुशलेमामध्येच होता.
John 1:11 in Marathi 11 जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.
John 10:36 in Marathi 36 तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले,त्या मला,मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही ‘दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?
John 18:1 in Marathi 1 हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले.
John 18:19 in Marathi 19 तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले.
John 18:28 in Marathi 28 तेव्हा त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यांत नेले; तेव्हा सकाळ होती आणि आपणांस विटाळ होऊ नये, पण वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यांत गेले नाहीत.
John 19:34 in Marathi 34 तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले.
Acts 2:27 in Marathi 27 कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
Acts 3:13 in Marathi 13 अब्राहामाचा व इसहाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे, त्याला तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याला तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
Acts 4:30 in Marathi 30 तू आपला हात लोकास निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर की, तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अदभूते घडावी असेहि कर.
Acts 10:38 in Marathi 38 नासरेथच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला (ख्रिस्त). येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. कारण देव त्याच्याबरोबर होता.
Hebrews 7:26 in Marathi 26 म्हणून अगदी असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुध्द आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.