Acts 26:20 in Marathi 20 उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेमातील, यहूदा प्रांतातील सर्व आणि यहूदीतर विदेशी लोकांनासुध्दा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले. 
             
         
		Other Translations King James Version (KJV) But shewed first unto them of Damascus, and at Jerusalem, and throughout all the coasts of Judaea, and then to the Gentiles, that they should repent and turn to God, and do works meet for repentance.
American Standard Version (ASV) but declared both to them of Damascus first and at Jerusalem, and throughout all the country of Judaea, and also to the Gentiles, that they should repent and turn to God, doing works worthy of repentance.
Bible in Basic English (BBE) But I went about, first to those in Damascus and Jerusalem, and through all the country of Judaea, and then to the Gentiles, preaching a change of heart, so that they, being turned to God, might give, in their works, the fruits of a changed heart.
Darby English Bible (DBY) but have, first to those both in Damascus and Jerusalem, and to all the region of Judaea, and to the nations, announced that they should repent and turn to God, doing works worthy of repentance.
World English Bible (WEB) but declared first to them of Damascus, at Jerusalem, and throughout all the country of Judea, and also to the Gentiles, that they should repent and turn to God, doing works worthy of repentance.
Young's Literal Translation (YLT) but to those in Damascus first, and to those in Jerusalem, to all the region also of Judea, and to the nations, I was preaching to reform, and to turn back unto God, doing works worthy of reformation;
		 
	 
	Cross Reference Matthew 3:2 in Marathi 2 पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. 
Matthew 3:8 in Marathi 8 हयास्तव पश्चात्तापास योग्य असे फळ द्या; 
Matthew 4:17 in Marathi 17 त्यावेळेपासून येशू घोषणा करू लागला व म्हणू लागला की, “पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” 
Matthew 9:13 in Marathi 13 मी तुम्हाला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.” 
Matthew 21:30 in Marathi 30 “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही. 
Mark 6:12 in Marathi 12 मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली. 
Luke 1:16 in Marathi 16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. 
Luke 3:8 in Marathi 8 पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या, आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘ अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. 
Luke 13:3 in Marathi 3 मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल. 
Luke 13:5 in Marathi 5 नाही, मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पश्चत्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.” 
Luke 15:7 in Marathi 7 त्या प्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नितीमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. 
Luke 15:10 in Marathi 10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो. 
Luke 19:8 in Marathi 8 तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो. 
Luke 24:46 in Marathi 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, 
Acts 2:38 in Marathi 38 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या;म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. 
Acts 3:19 in Marathi 19 तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की, विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावेत, 
Acts 9:15 in Marathi 15 परंतु प्रभू म्हणाला, “जा! राजांना, आणि परराष्ट्रांना आणि इस्त्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. 
Acts 9:19 in Marathi 19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात शक्ती आली. शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला. 
Acts 9:35 in Marathi 35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले. 
Acts 11:18 in Marathi 18 “जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले. “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चातापबुध्दी दिली आहे.” 
Acts 11:26 in Marathi 26 जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे मंडळीत राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले. 
Acts 13:46 in Marathi 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ! 
Acts 14:15 in Marathi 15 लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हाला जशा भावना आहेत, तशाच आम्हालाही आहेत! आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले. 
Acts 15:19 in Marathi 19 तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये; 
Acts 17:30 in Marathi 30 अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. 
Acts 20:21 in Marathi 21 पश्चाताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली. 
Acts 22:17 in Marathi 17 मग असे झाले की, मी यरूशलेमेस माघारी आल्यावर, मंदिरात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले. 
Acts 26:17 in Marathi 17 ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन. 
Romans 2:4 in Marathi 4 किंवा देवाची दयेची तुला पश्चातापाकडे नेत आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय? 
Romans 11:18 in Marathi 18 तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस. आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे. 
2 Corinthians 3:16 in Marathi 16 पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल. 
2 Corinthians 7:10 in Marathi 10 कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते. 
Ephesians 4:17 in Marathi 17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. 
Ephesians 6:1 in Marathi 1 मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण हे योग्य आहे. 
1 Thessalonians 1:9 in Marathi 9 कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास, 
2 Timothy 2:25 in Marathi 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप कण्याची बुद्धी देईल. 
Titus 2:2 in Marathi 2 त्या अशा की, वृध्द पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे, आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे. 
1 Peter 1:14 in Marathi 14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. 
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत. 
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. 
2 Peter 1:5 in Marathi 5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची 
Revelation 2:5 in Marathi 5 म्हणून तू कोठून पडलीस ह्याची आठवण कर पश्चाताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. 
Revelation 2:21 in Marathi 21 मी तिला पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे, परंतु ती अनैतिक लैंगिक पापाविषयी पश्चाताप करू इच्छीत नाही. 
Revelation 3:3 in Marathi 3 म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले ह्याची आठवण कर , त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हाला कळणार नाही. 
Revelation 16:11 in Marathi 11 त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे स्वर्गीच्या देवाची निंदा केली, आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही.