2 Timothy 3:16 in Marathi 16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
Other Translations King James Version (KJV) All scripture is given by inspiration of God, and is profitable for doctrine, for reproof, for correction, for instruction in righteousness:
American Standard Version (ASV) Every scripture inspired of God `is' also profitable for teaching, for reproof, for correction, for instruction which is in righteousness.
Bible in Basic English (BBE) Every holy Writing which comes from God is of profit for teaching, for training, for guiding, for education in righteousness:
Darby English Bible (DBY) Every scripture [is] divinely inspired, and profitable for teaching, for conviction, for correction, for instruction in righteousness;
World English Bible (WEB) Every writing inspired by God{literally, God-breathed} is profitable for teaching, for reproof, for correction, and for instruction which is in righteousness,
Young's Literal Translation (YLT) every Writing `is' God-breathed, and profitable for teaching, for conviction, for setting aright, for instruction that `is' in righteousness,
Cross Reference Matthew 13:52 in Marathi 52 तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्या माणसासारखा आहे.
Matthew 21:42 in Marathi 42 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही वचनात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’
Matthew 22:31 in Marathi 31 तरी, मेलेल्यांच्या पुनरूत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय?
Matthew 22:43 in Marathi 43 त्यावर येशू त्यांना म्हणाला,तर दावीद आत्म्याच्याद्वारे, “ त्याला ‘प्रभु’ असे कसे म्हणतो? तो म्हणतो,
Matthew 26:54 in Marathi 54 परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?
Matthew 26:56 in Marathi 56 परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
Mark 12:24 in Marathi 24 येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने,शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात.
Mark 12:36 in Marathi 36 दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यत, तू माझ्या उजवीकडे बैस.”
John 3:20 in Marathi 20 कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा व्देष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येउ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
John 10:35 in Marathi 35 ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही,
Acts 1:16 in Marathi 16 बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहूदाविषयी पवित्र आत्म्याने दावीदाच्या मुखावाटे जे भविष्य आधीच वर्तवले होते ते पूर्ण होण्याचे अगत्य होते.
Acts 18:25 in Marathi 25 देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.
Acts 20:20 in Marathi 20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हाला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हाला माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
Acts 20:27 in Marathi 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
Acts 28:25 in Marathi 25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या व्दारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होताः
Romans 2:20 in Marathi 20 अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ, नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे;
Romans 3:2 in Marathi 2 सर्व बाबतीत पुष्कळच; आहे.प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती.
Romans 4:23 in Marathi 23 आता, ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही.
Romans 15:4 in Marathi 4 कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
1 Corinthians 12:7 in Marathi 7 पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे.
Galatians 3:8 in Marathi 8 आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल’.
Ephesians 4:11 in Marathi 11 आणि ख्रिस्ताने स्वतःच काही लोकांना प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक,पाळक, आणि शिक्षक असे दाने दिली.
Ephesians 5:11 in Marathi 11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याएेवजी, ती उघडकीस आणा.
2 Timothy 2:25 in Marathi 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप कण्याची बुद्धी देईल.
2 Timothy 4:2 in Marathi 2 वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.
Hebrews 3:7 in Marathi 7 म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
Hebrews 4:12 in Marathi 12 कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे ,आणि मनातील विचार व हेतू हयांची पारख करणारे असे आहे.
Hebrews 11:1 in Marathi 1 विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबदृलची खात्री असा आहे.
2 Peter 1:19 in Marathi 19 शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.