2 Timothy 3:10 in Marathi 10 तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे,ही ओळखून आहेस,
Other Translations King James Version (KJV) But thou hast fully known my doctrine, manner of life, purpose, faith, longsuffering, charity, patience,
American Standard Version (ASV) But thou didst follow my teaching, conduct, purpose, faith, longsuffering, love, patience,
Bible in Basic English (BBE) But you took as your example my teaching, behaviour, purpose, and faith; my long waiting, my love, my quiet undergoing of trouble;
Darby English Bible (DBY) But *thou* hast been thoroughly acquainted with my teaching, conduct, purpose, faith, longsuffering, love, endurance,
World English Bible (WEB) But you did follow my teaching, conduct, purpose, faith, patience, love, steadfastness,
Young's Literal Translation (YLT) And thou -- thou hast followed after my teaching, manner of life, purpose, faith, long-suffering, love, endurance,
Cross Reference Luke 1:3 in Marathi 3 म्हणून, हे थियफिला महाराज, मी काळजीपूर्वक सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे, म्हणून मला असे वाटले की, या सर्व घटनांविषयी आपणाला व्यवस्थित माहिती लिहावी.
Acts 2:42 in Marathi 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
Acts 11:23 in Marathi 23 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.”
Acts 20:18 in Marathi 18 जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हाला माहीत आहे.
Acts 26:4 in Marathi 4 “मी माझे जीवन तरुणपणापासून माइया प्रांतात व यरूशलेमात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांना चांगले माहीत आहे.
Romans 16:17 in Marathi 17 आता, बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.
2 Corinthians 1:17 in Marathi 17 असा विचार करीत असता, मी चचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?
2 Corinthians 6:4 in Marathi 4 उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटांत, आपत्तीत व दुःखांत;
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
Philippians 2:22 in Marathi 22 पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की, जसा मुलगा बापाबरोबर सेवा करतो, तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली.
1 Thessalonians 1:5 in Marathi 5 कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे,तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाला कळविण्यात आली;तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलों हे तुम्हास ठाऊक आहे.
1 Timothy 1:3 in Marathi 3 मी मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंति केली होती तशी आतांही करतो की तू इफिसात राहावे, यासाठी की, तू कित्येकास निक्षून सांगावे की ,की त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.
1 Timothy 4:6 in Marathi 6 जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
1 Timothy 4:12 in Marathi 12 कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो .
1 Timothy 6:11 in Marathi 11 हे देवाच्या माणसा , तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता, आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
2 Timothy 2:22 in Marathi 22 पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुध्द अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या मागे लाग.
2 Timothy 3:16 in Marathi 16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
2 Timothy 4:3 in Marathi 3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, .
Titus 2:7 in Marathi 7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
Hebrews 13:9 in Marathi 9 निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरणे बळकट केलेली फार बरी. कारण अन्नाच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
2 Peter 1:5 in Marathi 5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची
2 Peter 3:11 in Marathi 11 ह्या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?
2 John 1:9 in Marathi 9 ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहतां जो पुढेंपुढेंच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ति झाली आहे.