Other Translations King James Version (KJV) When he shall come to be glorified in his saints, and to be admired in all them that believe (because our testimony among you was believed) in that day.
American Standard Version (ASV) when he shall come to be glorified in his saints, and to be marvelled at in all them that believed (because our testimony unto you was believed) in that day.
Bible in Basic English (BBE) At his coming, when he will have glory in his saints, and will be a cause of wonder in all those who had faith (because our witness among you had effect) in that day.
Darby English Bible (DBY) when he shall have come to be glorified in his saints, and wondered at in all that have believed, (for our testimony to you has been believed,) in that day.
World English Bible (WEB) when he comes to be glorified in his saints, and to be admired among all those who have believed (because our testimony to you was believed) in that day.
Young's Literal Translation (YLT) when He may come to be glorified in his saints, and to be wondered at in all those believing -- because our testimony was believed among you -- in that day;
Cross Reference Matthew 7:22 in Marathi 22 त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, ‘हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भुते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले.’
Matthew 24:36 in Marathi 36 “पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी पित्यशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही, किंवा खुद्द पुत्रही जाणत नाही.
Matthew 25:31 in Marathi 31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजानावर बसेल.
Luke 10:12 in Marathi 12 मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सदोमाला त्या नगरापेक्षां अधिक सोपे जाईल.
John 11:4 in Marathi 4 पण ते ऐकून येशू म्हणाला, ‘हा आजार मरणासाठी नाही, पण देवाच्या गौरवासाठी आहे; म्हणजे देवाच्या पुत्राचे त्याच्यायोगे गौरव व्हावे.’
John 17:10 in Marathi 10 जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठायी माझे गौरव झाले आहे.
1 Corinthians 1:6 in Marathi 6 जशी ख्रिस्ताविषयी साक्ष खरी असल्याची खात्री तुम्हामध्ये झाली तसल्याच प्रकारे त्याने तुम्हालाही संपन्न केले आहे.
1 Corinthians 3:13 in Marathi 13 तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा करील.
Galatians 1:24 in Marathi 24 तेव्हा त्यांनी माझ्यावरून देवाचे गौरव केले.
Ephesians 1:6 in Marathi 6 “त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले . ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हाला फुकट दिली. “
Ephesians 1:12 in Marathi 12 ज्या आम्ही ख्रिस्तावर आधीच आशा ठेवली त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.
Ephesians 1:14 in Marathi 14 देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीयजनाच्या खडंणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.
Ephesians 1:18 in Marathi 18 म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हाला हे समजावे की, त्याच्या पाचारणाची आशा काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र जनांत किती आहे,
Ephesians 2:7 in Marathi 7 “देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या महान कृपेची अपार समृध्दी दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हाविषयीची ममता व्यक्त करावी.
Ephesians 3:10 in Marathi 10 यासाठी की आता मंडळीद्वारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे बहुत प्रकारचे असलेले ज्ञान कळावे. “
Ephesians 3:16 in Marathi 16 त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हाला असे द्यावे, त्याच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे. “
1 Thessalonians 1:5 in Marathi 5 कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे,तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाला कळविण्यात आली;तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलों हे तुम्हास ठाऊक आहे.
1 Thessalonians 2:1 in Marathi 1 बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हालाहि माहीत आहे .
1 Thessalonians 2:13 in Marathi 13 ह्या कारणांमुळे आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुती करीतो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
2 Thessalonians 1:12 in Marathi 12 ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी, व तुम्हाला त्याच्या ठायी, गौरव मिळावे.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
2 Timothy 1:18 in Marathi 18 प्रभू करो आणि त्याला त्या दिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या इफिसात किती तरी प्रकारें माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
2 Timothy 4:8 in Marathi 8 आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मूकुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
Revelation 7:11 in Marathi 11 तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते, आणि ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करीत