1 Thessalonians 2:13 in Marathi 13 ह्या कारणांमुळे आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुती करीतो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
Other Translations King James Version (KJV) For this cause also thank we God without ceasing, because, when ye received the word of God which ye heard of us, ye received it not as the word of men, but as it is in truth, the word of God, which effectually worketh also in you that believe.
American Standard Version (ASV) And for this cause we also thank God without ceasing, that, when ye received from us the word of the message, `even the word' of God, ye accepted `it' not `as' the word of men, but, as it is in truth, the word of God, which also worketh in you that believe.
Bible in Basic English (BBE) And for this cause we still give praise to God, that, when the word came to your ears through us, you took it, not as the word of man, but, as it truly is, the word of God, which has living power in you who have faith.
Darby English Bible (DBY) And for this cause we also give thanks to God unceasingly that, having received [the] word of [the] report of God by us, ye accepted, not men's word, but, even as it is truly, God's word, which also works in you who believe.
World English Bible (WEB) For this cause we also thank God without ceasing, that, when you received from us the word of the message of God, you accepted it not as the word of men, but, as it is in truth, the word of God, which also works in you who believe.
Young's Literal Translation (YLT) Because of this also, we -- we do give thanks to God continually, that, having received the word of hearing from us of God, ye accepted, not the word of man, but as it is truly, the word of God, who also doth work in you who believe;
Cross Reference Matthew 10:13 in Marathi 13 जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल.
Matthew 10:20 in Marathi 20 कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या पवित्र आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
Matthew 10:40 in Marathi 40 “जी व्यक्ति तुम्हाला स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते.
Luke 5:1 in Marathi 1 मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाच वचन ऐकण्यासाठी येशू भोवती गर्दी करू लागले,
Luke 8:11 in Marathi 11 तर दाखला हा आहे : बी हे देवाचे वचन आहे.
Luke 8:21 in Marathi 21 आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ आहेत.
Luke 11:28 in Marathi 28 परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे आशीर्वादित!”
John 15:3 in Marathi 3 जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुध्द झालांच आहा.
John 17:17 in Marathi 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
John 17:19 in Marathi 19 आणि त्यांनीहि सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरितां स्वतःला पवित्र करतो.
Acts 2:41 in Marathi 41 तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.
Acts 8:14 in Marathi 14 यरूशलेमामधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठवले.
Acts 10:33 in Marathi 33 तेव्हा मी लागलीच तुम्हाला निरोप पाठविला, तुम्ही येथे आलात ही तुमची मोठी कृपा आहे. तेव्हा आम्हाला जे काही सांगण्याची आज्ञा प्रभूने तुम्हाला दिली आहे, ते ऐकण्यासाठी आम्ही सर्व आता येथे देवासमोर जमलेले आहोत.”
Acts 13:44 in Marathi 44 पुढील शब्बाथवारी शहरातील जवळ जवळ सर्व लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी एकत्र जमले.
Acts 13:48 in Marathi 48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या संदेशाला त्यांनी गौरव दिले . आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
Acts 16:14 in Marathi 14 तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती;ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची भक्ति करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले;तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले;
Acts 16:30 in Marathi 30 आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहीजे ?
Acts 17:11 in Marathi 11 तेथील लोक थेस्लनिकांतल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.
Acts 17:18 in Marathi 18 तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो ? दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो; कारण येशू व पुनरुत्थान हयाविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.
Acts 17:32 in Marathi 32 तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू
Romans 1:8 in Marathi 8 मी तुमच्यातल्या सर्वांसाठी, प्रथम, येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो. कारण तुमच्या विश्वासाविषयी सर्व जगभर बोलले जात आहे.
Romans 6:17 in Marathi 17 पण देवाला धन्यवाद, कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला, त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्यात,
Romans 10:17 in Marathi 17 तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
2 Corinthians 3:18 in Marathi 18 पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्व जण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.
Galatians 4:14 in Marathi 14 आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार केला नाही. पण माझे देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा माझा स्वीकार केले.
Colossians 1:6 in Marathi 6 ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत, आणि तुम्हाला सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.
1 Thessalonians 1:2 in Marathi 2 आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो.
1 Thessalonians 1:5 in Marathi 5 कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे,तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाला कळविण्यात आली;तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलों हे तुम्हास ठाऊक आहे.
Hebrews 4:12 in Marathi 12 कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे ,आणि मनातील विचार व हेतू हयांची पारख करणारे असे आहे.
James 1:18 in Marathi 18 आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
1 Peter 1:23 in Marathi 23 कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या शब्दाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा .
1 Peter 1:25 in Marathi 25 परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.’ आणि तुम्हाला त्याच वचनाची सुवार्ता सांगण्यात आली आहे.
1 Peter 2:2 in Marathi 2 परमेश्वशवर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणू नूतन जन्मलेल्या बालकांसारखे शुध्द दुधाची इच्छा धरा.
2 Peter 1:16 in Marathi 16 कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे एेश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो.
2 Peter 3:2 in Marathi 2 ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी अगोदर सांगितलेल्या वचनांची, आणि जो आपला प्रभू व तारणारा आहे त्याने तुमच्या प्रेषिताद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.
1 John 3:3 in Marathi 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुध्द आहे, तसा तो आपणाला शुध्द करतो
1 John 5:4 in Marathi 4 कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.