1 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव पित्याच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलीनीकाकरांची मंडळी हिला पौल,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुम्हास कृपा व शांती असो.
Other Translations King James Version (KJV) Paul, and Silvanus, and Timotheus, unto the church of the Thessalonians which is in God the Father and in the Lord Jesus Christ: Grace be unto you, and peace, from God our Father, and the Lord Jesus Christ.
American Standard Version (ASV) Paul, and Silvanus, and Timothy, unto the church of the Thessalonians in God the Father and the Lord Jesus Christ: Grace to you and peace.
Bible in Basic English (BBE) Paul and Silvanus and Timothy, to the church of the Thessalonians in God the Father and the Lord Jesus Christ: Grace to you and peace.
Darby English Bible (DBY) Paul and Silvanus and Timotheus to the assembly of Thessalonians in God [the] Father and [the] Lord Jesus Christ. Grace to you and peace.
World English Bible (WEB) Paul, Silvanus, and Timothy, to the assembly of the Thessalonians in God the Father and the Lord Jesus Christ: Grace to you and peace from God our Father and the Lord Jesus Christ.
Young's Literal Translation (YLT) Paul, and Silvanus, and Timotheus, to the assembly of Thessalonians in God the Father, and the Lord Jesus Christ: Grace to you, and peace, from God our Father, and the Lord Jesus Christ!
Cross Reference Acts 15:27 in Marathi 27 हयाकरीता यहुदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतिल.
Acts 15:32 in Marathi 32 यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनाना बोध केला व स्थिरावले .
Acts 15:40 in Marathi 40 पौलाने सिलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोंपविल्यावर तो तेथून निघाला ,
Acts 16:1 in Marathi 1 मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला ; आणि पाहा . तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता ; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप यहूदी हेल्लणी होता.
Acts 16:19 in Marathi 19 मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले.
Acts 16:25 in Marathi 25 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
Acts 16:29 in Marathi 29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सिला हयांच्या पाया पडला
Acts 17:1 in Marathi 1 नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते.
Acts 17:11 in Marathi 11 तेथील लोक थेस्लनिकांतल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.
Acts 17:13 in Marathi 13 तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकांतल्या यहुदयांना समजले तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून चेतविले.
Acts 18:5 in Marathi 5 जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला.
Acts 19:22 in Marathi 22 म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले. आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.
Acts 20:4 in Marathi 4 त्याच्याबरोबर काही लोक होते ते असेः बिरुया शहराच्या पुर्राचा मुलगा सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकुंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते.
Romans 1:7 in Marathi 7 रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्र जन होण्यास बोलावलेल्यांसः देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.
1 Corinthians 1:2 in Marathi 2 ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीस
2 Corinthians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून; करिंथमधील देवाच्या मंडळीस व सर्व अखयामधील सर्व पवित्र जणांस
2 Corinthians 1:19 in Marathi 19 कारण आम्ही, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य मिळून, तुमच्यात ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ‘होय किंवा नाही’ असा नव्हता तर त्याच्यात ‘होय'अशीच होती.
Galatians 1:2 in Marathi 2 आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधू ह्यांजकडून गलतीयाच्या मंडळ्यास;
Galatians 1:22 in Marathi 22 आणि ख्रिस्तात असलेल्या, यहूदीयातील मंडळ्यांना मी अपरिचित होतो.
Ephesians 1:2 in Marathi 2 देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांजकडून कृपा व शांती असो.
Philippians 1:1 in Marathi 1 पौल व तिमथ्य, ख्रिस्त येशूचे दास यांच्याकडून; फिलिपै येथे ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जणांस, त्यांच्याबरोबर अध्यक्ष व सेवक ह्यांस सलाम;
Colossians 1:1 in Marathi 1 देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल, आणि बंधू तिमथ्य ह्यांजकडून;
2 Thessalonians 1:1 in Marathi 1 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल ,सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडूनः
1 Timothy 1:2 in Marathi 2 विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य यासः देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो.
2 Timothy 1:2 in Marathi 2 प्रिय मुलगा तीमथ्य याला,देवपिता आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
Hebrews 13:23 in Marathi 23 आपला बंधू तीमथी हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
1 Peter 5:12 in Marathi 12 मी ज्या सिल्वान ला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्या हाती तुम्हाला थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. हित तुम्ही स्थिर रहा.
1 John 1:3 in Marathi 3 आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
Jude 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा ह्याजकडून; देवपित्याला प्रिय असलेल्या व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या, अशा सर्व बोलावलेल्यांसः