1 Peter 3:4 in Marathi 4 पण अंतःकरणात गुप्त राहणार्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी.
Other Translations King James Version (KJV) But let it be the hidden man of the heart, in that which is not corruptible, even the ornament of a meek and quiet spirit, which is in the sight of God of great price.
American Standard Version (ASV) but `let it be' the hidden man of the heart, in the incorruptible `apparel' of a meek and quiet spirit, which is in the sight of God of great price.
Bible in Basic English (BBE) But let them be those of the unseen man of the heart, the ever-shining ornament of a gentle and quiet spirit, which is of great price in the eyes of God.
Darby English Bible (DBY) but the hidden man of the heart, in the incorruptible [ornament] of a meek and quiet spirit, which in the sight of God is of great price.
World English Bible (WEB) but in the hidden person of the heart, in the incorruptible adornment of a gentle and quiet spirit, which is in the sight of God very precious.
Young's Literal Translation (YLT) but -- the hidden man of the heart, in the incorruptible thing of the meek and quiet spirit, which is, before God, of great price,
Cross Reference Matthew 5:5 in Marathi 5 ‘जे सौम्य’ ते आशीर्वादित आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’
Matthew 11:29 in Marathi 29 माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
Matthew 21:5 in Marathi 5 “सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, ‘तुझा राजा! लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”
Matthew 23:26 in Marathi 26 अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.
Luke 11:40 in Marathi 40 अहो बुध्दीहीन मनुष्यांनो! ज्याने बाहेरील बाजू बनवली त्यानेच आतली बाजू बनवली नाही का?
Luke 16:15 in Marathi 15 येशू त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतः:ला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता, पण देव तुमची मने ओळखतो. जे लोकांना त्यांच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये टाकावू आहे.
Romans 2:29 in Marathi 29 कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय; आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय. आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.
Romans 6:6 in Marathi 6 आपण जाणतो की, आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये.
Romans 7:22 in Marathi 22 कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो;
2 Corinthians 4:16 in Marathi 16 म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.
2 Corinthians 10:1 in Marathi 1 पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
Galatians 5:23 in Marathi 23 सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूध्द नियमशास्त्र नाही.
Ephesians 4:2 in Marathi 2 सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि सहनशीलतेने एकमेकांना प्रीतीने स्वीकारा.”
Ephesians 4:22 in Marathi 22 तुमचा जुना मनुष्य त्याला काढून टाकावा तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,
Colossians 3:3 in Marathi 3 कारण तुम्ही मृत झला आहा, आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलें आहे.
Colossians 3:9 in Marathi 9 एकमेकांशी खोटे बोलू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकलें आहे
Colossians 3:12 in Marathi 12 तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून, करूणायुक्त हृदय,दया व सौम्यता, लीनता, व सहनशीलता धारण करा.
1 Thessalonians 4:11 in Marathi 11 आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपआपला व्यवसाय करणे, आणि आपल्या हातांनी काम करणे, ह्याची आवड तुम्हाला असावी.
2 Thessalonians 3:12 in Marathi 12 अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेेच अन्न खावे.
1 Timothy 2:2 in Marathi 2 आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्यां सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
2 Timothy 2:25 in Marathi 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप कण्याची बुद्धी देईल.
Titus 3:2 in Marathi 2 कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे, पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी. अशी त्यांना आठवण दे.
James 1:21 in Marathi 21 म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या. आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.
James 3:13 in Marathi 13 तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.
1 Peter 1:23 in Marathi 23 कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या शब्दाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा .
1 Peter 3:15 in Marathi 15 पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्या प्रत्येक मनुष्याला सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.